प्राजूच्या सौंदर्याला तोड नाहीच;नवा नखरा अन् नव्या अदा...
'पण म्हाळसा कलेक्शन वरचं प्रेम अढळ आहे, तिथे चंचलपणा नाही…', असं कॅप्शन प्राजक्ताने तिच्या फोटोंना दिलं.
प्राजक्ताने या फोटोंच्या माध्यमातून दागिन्यांच्या दुकानाची जाहिरात केली आहे.
गुढीपाडवा 2025 च्या निमित्ताने तिने या ब्रँडसाठी खास फोटोशूट केले होते.
प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून फुलवंती या गाण्यामुळे चर्चेत आहे.