गोल्डन फ्लॉवर डिझाईन आणि डीप नेक लूकने चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली.

नेहमीच सोज्वळ दिसणारी तमन्ना, या लूकमध्ये HOT & BOLD अवतारात!

केवळ सौंदर्यच नाही, तर आत्मविश्वासाने भरलेला तिचा हा अंदाज आकर्षक ठरतोय.

फॅशन जगतात पुन्हा एकदा धमाका करणारा तमन्नाचा हा लूक, व्हायरल होतोय वेगाने!