• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, April 14, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र मुंबई

नुकसान थांबता थांबेना! गौतम अदानींना अजून एक झटका, आणखी एक मोठी डील हातून निसटली

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
3 June 2023
in Top News, महाराष्ट्र, मुंबई
image editor output image 137772341 1685780135019
33
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

मुंबई : अदानी समूहासाठी २०२३ ची सुरुवात खूपच वाईट राहिली. पहिल्याच महिन्यात, २४ जानेवारी २०२३ रोजी, हिंडनबर्ग या अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनीने अदानी समूहावरील संशोधन अहवाल प्रकाशित केला आणि गौतम अदानींचे साम्राज्य हादरले. दोन महिन्यांत अशी उलथापालथ झाली की अदानी समूहाने एकामागून एक अनेक करार रद्द केले. दिवसेंदिवस होत असलेल्या नुकसानीमुळे अदानींची एकूण संपत्ती ६० अब्ज डॉलरपर्यंत घसरली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत अदानीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली असली तरी हिंडेनबर्गचा प्रभाव पूर्णपणे संपलेला नाही. अदानी रोड ट्रान्सपोर्टने ३००० कोटींचा करार रद्द केल्याने याचा अंदाज लावला जाऊ शकतो.


गेल्या काही महिन्यांत अदानी समूहाच्या व्यवसायाच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. यादरम्यान अदानी समूहाच्या कंपन्यांनी अनेक प्रस्तावित करार रद्द केले आहेत. आता यामध्ये आणखी एका कराराची भर पडली आहे. आता अदानी समूहाने मॅक्वेरीसोबतचा प्रस्तावित करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

फक्त २४ तास अन् डाव उलटला! गौतम अदानींचा दिग्गजांना धोबीपछाड, श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर
करार ३१०० कोटींचा
अदानी ग्रुपची कंपनी अदानी रोड्स ट्रान्सपोर्ट लि. ने शेअर बाजारांना या नवीन घडामोडीची माहिती दिली आहे. अदानी रोड्स ट्रान्सपोर्ट लिमिटेड ऑस्ट्रेलियन गुंतवणूकदार मॅक्वेरी यांच्याकडून चार रस्त्यांची मालमत्ता खरेदी करणार होती. हा करार ३ हजार १०० कोटी रुपयांचा होता. मात्र, आता हा करार होणार नाही. अदानी समूहाच्या कंपनीने प्रस्तावित करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अदानींच्या शेअर्सचा धमाका! या गुंतवणूकदाराने १०० दिवसात कमावले ७६८३ कोटी रुपये, पाहा कोण आहे
गेल्या वर्षी करार झाला
अदानी रोड्स ट्रान्सपोर्ट लिमिटेडने ४ ऑगस्ट २०२२ रोजी स्वर्ण टोलवे प्रायव्हेट लिमिटेड मधील १००% आणि गुजरात रोड आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड मधील ५६.८% हिस्सा घेण्यासाठी करार केला होता. या दोन कंपन्यांचे गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये दोन टोल रोड प्रकल्प आहेत.

मोदींच्या भाषणावर राहुल गांधी म्हणाले, मोदी अदानींना संरक्षण द्यायचा प्रयत्न करतायंत
अदानी कंपनीने कारण दिले
अदानी रोड्स ट्रान्सपोर्ट लिमिटेडने शेअर बाजाराला कळवले की विक्रेत्याने म्हणजेच मॅक्वेरीने शेअर खरेदी करारानुसार निर्धारित वेळेत करार पूर्ण करण्याच्या अटी समाधानकारकपणे पूर्ण केल्या नाहीत, त्यामुळे अदानी समूहाने शेअर खरेदी करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर कंपन्यांना नोटीसद्वारे माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वीही करार लटकला

जानेवारी २०२३ नंतरचा हा पहिला करार नाही, ज्यातून अदानी समूहाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात अदानी समूहाची आणखी एक कंपनी अदानी पॉवरने डीबी पॉवरकडून औष्णिक वीज मालमत्ता खरेदी करण्याचा करार संपुष्टात आला होता. यामुळे ७,०१७ कोटी रुपयांचा करार अपूर्ण राहिला. त्याच वेळी, समूहाने मुंद्रा पेट्रोकेमिकल प्रकल्पाची ३४,९०० कोटी रुपयांची प्रस्तावित कामेही थांबवली आहेत. खरे तर २४ जानेवारीला हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाने आपली व्यावसायिक रणनीती बदलली आहे. आता नवीन क्षेत्रात व्यवसाय वाढवण्याऐवजी कर्ज कमी करणे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकणे यावर समूहाचे लक्ष आहे.गौतम अदानींना हिरवा कंदील का? जाणून घ्या सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीने काय म्हटले..
अदानी ट्रान्समिशनच्या निव्वळ नफ्यात घसघशीत वाढ, आता बदलणार कंपनीची ओळख. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड






Tags: Satyaprabha News
Previous Post

रेल्वे दुर्घटने प्रशासनाचे दाबे दणाणले; सुरक्षेची पोलखोल, रुळात गडबड आणि सुरक्षा ‘कवच’ फेल

Next Post

ऋषिकेश साबळकर दहावी एस.एस.सी.बोर्डातून हिमायतनगर तालुक्यात प्रथम..

Next Post
IMG 20230603 WA0021

ऋषिकेश साबळकर दहावी एस.एस.सी.बोर्डातून हिमायतनगर तालुक्यात प्रथम..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन !
.
#DevendraFadnavis #AmbedkarJayanti  #SatyaprabhaNews
  • ॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडून समतेचा प्रकाश दिला, अशा विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!#DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti2026 #SatyaprabhaNews #JaiBhim
  • वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियामध्ये दिसणार 🔥
.
.
#IPL #IPL2026 #SatyaprabhaNews #VaibhavSooryavanshi #TeamIndia
  • माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट आहेत. -प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकरांची बहीण#PrathibhaChakankar #rupalichakankar #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • धनंजय केस मागे घेणार नाही, कोण दबाव टाकतंय ते बघू...
.#bajrangsonavane #dhanajaydeshmukh #santoshdeshmukh #SatyaprabhaNews
  • महाराष्ट्राची बदनामी करणारा हा अशोक खरात नेमका कोणाचा माणूस आहे? तो भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला पाठीशी घातले जात आहे का? : नाना पटोले
.
#NanaPatole #Congress #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
  • राहुल गांधी पक्षाला निवडणुकीत विजय मिळवून देऊ शकत नसल्यामुळे त्यांना काँग्रेस पक्षातून हटवण्याची मागणी जोर धरत आहे.
.
#MaharashtraPolitics #PoliticalNews #SatyaprabhaNews #DevendraFadnavis
  • Pratibha Chakankar Shirdi Police : प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी#rupalichakankar #ashokkharat #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10400
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6582
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1240
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज