ADVERTISEMENT

Contact Us

Connect with Us | आमच्याशी संपर्क साधा

Satyaprabha News

बातमी पाठवण्यासाठी खालील ई-मेल आयडीचा वापर करा…

contact@satyaprabhanews.com

Satyaprabha News Team | सत्यप्रभा न्यूज टीम

📰 About Us – सत्यप्रभा न्यूज

सत्यप्रभा न्यूज ही एक विश्वासार्ह, पारदर्शक आणि लोकाभिमुख न्यूज वेबसाईट आहे, जी समाजातील प्रत्येक थरापर्यंत सत्य, ताज्या व अचूक बातम्या पोहोचवण्याचे कार्य करते.

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…”


📌 आमची वैशिष्ट्ये:

  • ताज्या आणि ब्रेकिंग न्यूज — घडामोडी त्या घडत असतानाच!

  • संपादकीय लेख व विश्लेषण — विषयांचा सखोल अभ्यास.

  • ग्रामीण ते शहरी बातम्या — समाजातील प्रत्येक घटकाची वाचा.

  • विश्वासार्ह माहिती स्रोत — अफवांना थारा नाही. 


📌 आमचं व्हिजन

“सत्य, सेवा आणि सामाजिक जागृती” या त्रिसूत्रीवर आमचा विश्वास आहे. आम्ही एक अशी माध्यमव्यवस्था उभी करत आहोत जी निष्पक्ष, पारदर्शक आणि जबाबदारीने वागणारी आहे.

🎯 आमचे उद्दिष्ट
* सर्वसामान्यांपर्यंत सत्य बातम्या पोहोचवणे
* स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचे वास्तव चित्र मांडणे
* ग्रामीण भागातील अनवट आवाज केंद्रस्थानी आणणे
* समाजप्रबोधन आणि युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे.

Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज प्राजूच्या सौंदर्याला तोड नाहीच;नवा नखरा अन् नव्या अदा…