जल जीवन मिशनच्या कामांना गती देण्यासाठीशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

योजनेच्या कामाबाबत जिल्हास्तरावर दैनंदिन आढावा घेतला जाणार लातूर, दि. 27: जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनेच्या कामांना गती देण्याबाबत वारंवार सूचना...

Read more

निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी संयुक्तपणे कार्यवाही होणार

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सीमाभागात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा संयुक्त आढावा लातूर आणि बिदर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आंतरराज्य बैठक लातूर, दि. 20 :...

Read more

डॉ. बाबासाहेबांच्या नातवाचा कॉंग्रेस करणार सन्मान!

लातूर प्रतिनिधी!विजय पाटील !दि : १६/०३/२०२४लातूर (Latur) : लातूरमधून लोकसभेसाठी  वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या...

Read more

आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु. कॉलेज ला एक लाखांचे बक्षीस

लातूर प्रतिनिधी! विजय पाटील !दि : ०८/०३/२०२४देवणी शैक्षिणक वर्ष 2023-2024 अतंर्गत आबासाहेब इंग्लिश स्कूल अँड ज्यु.कॉलेज देवणी या शाळेने शासनाने...

Read more

वलांडी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा

लातूर प्रतिनिधी! विजय पाटील !दि : ०८/०३/२०२४देवणी : तालुक्यातील तिरुपती कॅम्पुटर सेंटर वलांडी व महिला बालविकास विभाग महाराष्ट्र शासन व...

Read more

गुंफावाडी येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह अनेकांचा भाजपात जाहीर प्रवेश

लातूर प्रतिनिधी ! विजय पाटील !दि : ०८/०३/२०२४लातूर भारतीय जनता पार्टीचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून होत असलेल्या विविध...

Read more

वाघनाळवाडी व खरबवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहातील घटनाएकाच वेळी 443 जणांना विषबाधा; मळमळ,उलटी आणि उच्च रक्तदाब

लातूर प्रतिनिधी! विजय पाटील !दि : ०८/०३/२०२४देवणी (Latur) : तालुक्यातील (Devani taluka) हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात महाप्रसादासाठी करण्यात आलेले (Bhagar poisoned)...

Read more

नवा संकल्प करा लातूर शहर अपघात मुक्त करा – सुवर्णयुग न्युज

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी ! विजय पाटील !दि : १५/०१/२०२४ लातूर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग अत्यंत उच्च दर्जाचे झाले असून त्यामुळे रोड...

Read more

लातूर : शेतकऱ्यांचा सण वेळअमावस्या

लातूर प्रतिनिधी ! विजय पाटील !दि :११/०१/२०२४आज वेळअमवस्या. लातूर,धाराशिव, नांदेड, सोलापुर, कर्नाटक, या भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला...

Read more

क्रांतीकारी शिक्षक संघटना, महाराष्ट्र तर्फे शेख जावेद भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

लातूर प्रतिनिधी! विजय पाटील !दि : ०८/०१/२०२४लातूर आपणास कळविण्यास आनंद होतो की, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद राज्यस्तरीय आदर्श शिक्षक...

Read more
Page 1 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News