नांदेड-भोकर रोडवर सिताखंडी मोड येथे अपघातात 4 मृत्यू
लगेच माहिती मिळाल्याने जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ जखमींवर उपचार
नांदेड दि. 19 :- नांदेड-भोकर रोडवर सिताखंडी मोड येथे आज दुपारी 3.50 च्या सुमारास हा अपघात झाला. टेम्पो (407) व...