• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, September 18, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

मंत्री संजय राठोड यांच्या कडून खासदार हेमंत पाटील यांच्या कार्याचे कौतुक

Satyaprabha News by Satyaprabha News
14 August 2023
in नांदेड, हिमायतनगर
0
IMG 20230814 WA0024
44
SHARES
291
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X
ADVERTISEMENT

७ वर्षापासून बंद असलेला कारखाना ६ महिन्यात सुरु करुन ऊसाला सर्वाधिक भाव दिला

हिमायतनगर, दि.१३ (प्रतिनिधी) हिंगोली लोकसभा मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होण्याच्या हेतूने खासदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून पोफाळीचा ७ वर्षापासून बंद पडलेला वसंत कारखाना केवळ ६ महिन्यात सुरू केला इतकेच नव्हे तर साखर सम्राटांपेक्षा शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांनी सर्वाधिक भाव दिला ही बाब कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी येथे काढले.
हिमायतनगर येथील आयोजीत सर्व रोगनिदान आरोग्य शिबीरात उद्घाटना नंतर भाषण करतांना ते बोलत होते. व्यासपीठावर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, यवतमाळ जिल्हा परीषदेचे सदस्य चितंगराव कदम, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजपाचे तालुकाप्रमुख आशिष भाऊ सकवान, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शितल भांगे, युवा सेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसणीकर, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार आदित्य शेंडे यांची उपस्थिती होती.

IMG 20230814 WA0015

पुढे बोलतांना मंत्री संजय राठोड म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्याचे आमचे खासदार हेमंतराव पाटील जावई आहेत. राजश्रीताई आमच्या भगिणी आहेत. त्यांनी देखील महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी मोठे काम उभे केले आहे. हेमंतराव पाटील यांना काम करतांना पाहतो त्यांच्या माध्यमातुन पैनगंगा नदीवर साखळी पध्दतीने बंधारे, पुलांची कामे झाली पाहिजेत असा सतत प्रयत्न सुरू होता. त्यासाठी १६०० कोटी रूपयाची मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात नाल्यावर बंधारे, तलाव पाहिजे असल्यास खासदार हेमंत पाटील आणि बाबुराव कदम कोहळीकर यांच्या माध्यमातुन मागणी करत मृद जलसंधारण विभागाकडे प्रस्ताव दिल्यास ती सर्व कामे पुर्ण केली जातील असा विश्वास उपस्थितां मंत्री श्री राठोड यांनी दिला.
लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीराच कौतुक केले. यावेळी माजी जि. प. सदस्य संभाराव लांडगे, बालासाहेब कदम, बी एन चव्हाण, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, तालुका आरोग्य अधिकारी संदेश पोहरे, नगरपंचायत चे मुख्याधिकारी सूर्यकांत ताडेवाड, डॉ. असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडे, पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर डॉ. गणेश कदम यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.

IMG 20230814 WA0025

चौकट

खासदार हेमंत पाटील बोलताना म्हणाले
सात वर्षे बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करून ऊसाला प्रतिटन २५०० रुपये भाव दिला व त्याचा तात्काळ मोबदला शेतकऱ्यांचा पदरात पाडण्याच काम केलं, विदर्भ मराठवाडा विभाजनात पैनगंगा नदीच्या माध्यमातून पुल, बंधारे, रस्त्यांसाठी १६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. विकासाच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम होत आहे. यामुळे १५००० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही कामे होत आहेत. हे शेतकऱ्यांच गोर गरीबांच सरकार आहे असे खासदार हेमंत पाटिल यांनी सांगितले. मंत्री महोदय संजय राठोड यांनी ५७५ कोटी रुपयांचा भरीव निधी पोहरादेवी संस्थानला दिला, नुसती घोषणा केली नाही, तर कामाला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र तेलंगाना राज्यात, भारतात बंजारा समाजाची संख्या मोठी आहे. त्यांच्या भावनांचा आदर मा. मंत्री संजय राठोड यांचे कडुन होत आहे. आयोजीत कार्यक्रम प्रसंगी लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी घडवुन आणलेल्या आरोग्य शिबीरा करीता शुभेच्छाही त्यांनी दिल्या. शिबीरात २३०० रूग्णांवर उपचार करण्यात आला तर ४२३ रूग्णांवर शस्त्रक्रीया करावी लागणार असुन लवकरच त्यांना पुढील उपचारार्थ रवाना करण्यात येणार आहे.

Previous Post

राहुल गांधीची “नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान ” ही संकल्पना गावागावात नेणार – संतोष आंबेकर

Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post
image editor output image 646964471 1692091450177

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • थांबा जरा… अजून फक्त १ दिवस बाकी !उद्यापासून पडद्यावर हसू, आठवणी आणि नाती रंगणार ‘कुर्ला टू वेंगुर्ला’!#कुर्लाटूवेंगुर्ला
#KtoV #TrailerOutNow
#मराठीचित्रपट #KurlaToVengurla #1daytogo #KtoVOn19septTrailer : Link In BioBook My Show : Link In BioCine Katha Kirtan, Chandrabhaga Studios, M. V. Sharatchandra Produced
  • गावाकडची असो किंवा शहरातली... सुनबाई स्मार्ट असली की फॅमिली सेट होते हे नक्की!!
  • नांदेड दि.१८ संष्टेबर : -येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या द्वितीय गुणपत्रिकेवर डुप्लिकेट कॉपी एवजी द्वितीय कॉपी विद्यार्थ्यांना देण्यास भाग पाडणाऱ्या पत्रकार किशोरकुमार वागदरीकर यांचे विद्यार्थी वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठा अंतर्गत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचे गुणपत्रक गहाळ झाल्या नंतर शंभर रुपये शुल्क आकारून परीक्षा विभागाकडे द्वितीय गुणपत्रकाची विध्यार्थी मागणी करण्यात येत होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाने द्वितीय गुणपत्रक देत असतांना डुप्लिकेट कॉपी असा स्टॅम्प मारून सर्रास गुणपत्रक वाटप सुरू केले होते....https://www.satyaprabhanews.com/journalist-vagadarikranya-patrachi-ghatali-swaratimvi-intervened/10784/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • कात्रज | पुण्याचा विकास रोडावला; अर्बन प्लॅनिंगमध्ये विस्कळीतपणा : खासदार सुप्रिया सुळेपुण्याच्या विकासाला विस्कळीत अर्बन प्लॅनिंगमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज येथील नागरिकांना संबोधित करताना सांगितले. अपुऱ्या नियोजनामुळे, समन्वयाच्या अभावामुळे आणि नागरी प्रकल्पांतील विलंबामुळे पुण्याचा विकास मंदावला असून त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर बसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुळे यांनी सरकार व नागरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पुण्याच्या शहरी विकासाला गती देण्याची मागणी केली. पुणेकरांना दर्जेदार पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थेची सोय आणि शाश्वत शहरी नियोजन मिळाले पाहिजे, ज्यामुळे पुण्याचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे त्या म्हणाल्या.
#PuneDevelopment #SupriyaSule #Katraj #UrbanPlanning #PuneNews #PuneTraffic #PuneCivicIssues #MaharashtraPolitics #BreakingNews #PuneUpdates #satyaprabhanews
(Pune Development, Supriya Sule Speech, Katraj News, Urban Planning Pune, Pune Traffic Problems, Pune Civic Projects, Maharashtra Politics News, Supriya Sule Pune, Pune Infrastructure Issues, Pune Latest News, Pune Growth Hurdles, Civic Administration Pune, Pune Updates 2025)
  • माँ साहेबांचा अपमान, आम्हीही सहन करणार नाही – -मंत्री योगेश कदम
#YogeshKadam #ShivSainiks #MaaSaheb #ShivSena #MaharashtraPolitics #WeStandWithShivSainiks #MaaSahebIncident #HindutvaPride #MarathiManoos #PoliticalStatement #MaharashtraMinister #ShivSenaSupport #satyaprabhanews #JusticeForMaaSaheb #HinduSentiments #YogeshKadamStatement
(Yogesh Kadam, Shiv Sainiks protest, Maa Saheb incident, Maharashtra politics, Shiv Sena news, Hindu sentiments, Marathi manoos, political controversy, Yogesh Kadam speech, Maa Saheb disrespect, Shiv Sena reaction, Maharashtra minister statement, Hindutva movement, latest Maharashtra news, Indian politics 2025)
  • Nanded Rain : नांदेड पावसामुळे संकटात; गोदावरी-आसना पूर, शेतकरी चिंतेत
नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने थैमान घातला आहे. पावसामुळे गोदावरी सह उपनद्यांना मोठा पूर आलाय. आसना नदीला पूर आल्याने गाडेगाव इथल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यामुळे नांदेड ते मुदखेड हा राज्य महामार्ग बंद करण्यात आला आहे. नांदेडला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या 14 दरवाजातून एक लाख 62 हजार क्युसेक वेगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी, असना ह्या नद्या धोक्याच्या पातळी जवळ आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवर नुकसान झालेला आहे. पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडला मला
#NandedFloods #GodavariFlood #AsnaRiverFlood #MaharashtraFloods2025#NandedMudkhedHighwayClosed #satyaprabhanews #VishnupuriDamRelease #FarmersInDistress #CropLossMaharashtra #HeavyRainInNanded #FloodAlert #MarathwadaFloods #SaveFarmers #DisasterInNanded #RainCrisis #FloodReliefNeeded
(Nanded floods, Godavari river flood, Asna river overflow, Maharashtra heavy rain, Nanded to Mudkhed highway closed, Vishnupuri dam water release, 1.62 lakh cusecs discharge, crop damage in Nanded, farmer losses Maharashtra, flood situation in Marathwada, Nanded )
  • Beed |अजित पवारांच्या ताफ्यासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न ! ajitpawar
बीडमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. शेखर थोरात यांनी ग्रामपंचायत कामकाजाच्या चौकशीची मागणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीसमोर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने धाव घेत कारवाई करत मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
.
#beednews #selfimmolation #ajitpawar #grampanchayat #protest #maharashtra #breakingincident #satyaprabhanews #breakingnews #lsmarathi #marathinews #maharashtranews #viralnews #satyaprabhanews #MaharashtraNews #ajitpawar
.
(beed,ajitpawar,selfimmolation,protest,grampanchayat,police,incident,maharashtra,diesel,attempt,shock,news)
  • ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांनी केलं कुर्ला टू वेंगुर्ला चे दिग्दर्शक विजय कलमकर यांचं तोंडभरून कौतुक.
पहा ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ १९ सप्टेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!#कुर्लाटूवेंगुर्ला
#KtoV
#मराठीचित्रपट #KurlaToVengurla #KtoVOn19septTrailer : Link In BioBook My Show : Link In BioCine Katha Kirtan, Chandrabhaga Studios, M. V. Sharatchandra Produced
  • नांदेड दि.१७ संष्टेबर : आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात माहिती आणि संवादासाठी लोक मोबाईलकडे (भ्रमणध्वनीकडे) वळत असताना वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नांदेड येथील "बुक कल्चर" या संस्थेस महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या "डॉ नरेंद्र दाभोलकर ग्रंथमित्र" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अंनिसचे मुखपत्र असलेले "अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र" या मासिकास जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे व त्यास पाठबळ देणे यासाठी नांदेड येथील डॉ. सारिका शिंदे यांना "आधारस्तंभ" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले....https://www.satyaprabhanews.com/anischaya-dr-narendra-dabholkar-granthamitra-awards-book-culture-nanded-and-aadhaar-award-dr-sarika-shinde-sanmanit/10780/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 April 2025
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

23 March 2025
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

5 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

18 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

6069
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

97
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

71
Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

17
image editor output image 1115134855 1758175469540

पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

18 September 2025
image editor output image 1274693767 1758100385252

अंनिसच्या “डॉ. नरेंद्र दाभोलकर ग्रंथमित्र” पुरस्काराने बुक कल्चर, नांदेड व “आधारस्तंभ” पुरस्काराने डॉ. सारिका शिंदे सन्मानित.

17 September 2025
IMG 20250913 WA0010

राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

13 September 2025
image editor output image 985731206 1757741339328

सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या प्रयत्नांना यश : थायमोमा आणि गुदव्दार कॅन्सर या दुर्मिळ कर्करोगावर उपचार

13 September 2025

Recent News

image editor output image 1115134855 1758175469540

पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

18 September 2025
image editor output image 1274693767 1758100385252

अंनिसच्या “डॉ. नरेंद्र दाभोलकर ग्रंथमित्र” पुरस्काराने बुक कल्चर, नांदेड व “आधारस्तंभ” पुरस्काराने डॉ. सारिका शिंदे सन्मानित.

17 September 2025
IMG 20250913 WA0010

राज्यस्तरीय वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीचे उद्घाटन

13 September 2025
image editor output image 985731206 1757741339328

सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट (कर्करोग तज्ञ) डॉ. सचिन मर्दा यांच्या प्रयत्नांना यश : थायमोमा आणि गुदव्दार कॅन्सर या दुर्मिळ कर्करोगावर उपचार

13 September 2025
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 1115134855 1758175469540

पत्रकार वागदरीकरांच्या पत्राची घेतली स्वारातीमवि ने दखल

18 September 2025
image editor output image 1274693767 1758100385252

अंनिसच्या “डॉ. नरेंद्र दाभोलकर ग्रंथमित्र” पुरस्काराने बुक कल्चर, नांदेड व “आधारस्तंभ” पुरस्काराने डॉ. सारिका शिंदे सन्मानित.

17 September 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज