• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, April 12, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

सोन्याची बॅग लिफ्टींग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील इसमाकडून 12 तोळे सोने व 500 ग्रॅम चांदी असा एकूण 8,18,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडची कामगिरी

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
6 February 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image974340404 1707216798304
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.६: नांदेड जिल्हयातील पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील सिडको येथील सोनारांच्या दुकानातून बॅग लिफटींगचे गुन्हे घडलेले होते. सदर गुन्हयांना आळा बसणेकामी व सदरचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी पोलीस निरीक्षक श्री उदंय खंडेराय यांना स्वतंत्र पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सपोनि रवि वाहुळे व पोलीस अंमलदार यांचे एक स्वंतत्र पथक नेमून त्यांना सूचना दिल्या होत्या.

सदर गुन्हयाचे तपासाच्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण हद्दीतील गुन्हयांच्या घटनास्थळी जावून भेट देवून माहिती घेतली व आरोपींचे गुन्हे करण्याच्या पध्दतीची सखोल माहिती घेवून पाठपुरावा केला असता आरोपी हे बाहेर राज्यातील असल्याचे निदर्शनास आल्याने मा. पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांचे आदेशान्वये सदर पथकास तेलंगणा, आंध्रप्रदेश व ओडीसा राज्यात आरोपींचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आलेले होते. सदर पथकाने बाहेर राज्यात जावून पंधरा ते विस दिवस मुक्कामी राहून गुन्हयातील आरोपींना निष्पन्न केले. सदर आरोपींनी नांदेड येथे किरायाने रुम केल्याची माहिती प्राप्त झालेली होती. सदर माहितीच्या आधारे सापळा लावून व सतत शोध घेवून निष्पन्न आरोपी नामे भिमा धनू प्रधान, वय 44 वर्ष, व्यवसाय बेकार, रा. पुरवाकोटे, जि. जाजपुर राज्य ओडीसा यास ताब्यात

घेण्यात आले आहे. सदर आरोपीस विश्वासात घेवून पो.स्टे. नांदेड ग्रामीण गुरनं 561/2023 कलम 379 भा.दं.वि. च्या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी 12 तोळे सोने व 500 ग्रॅम चांदी असा एकूण 8,18,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयातील इतर 05 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत. आरोपीस पुढील तपासकामी पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे देण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा.श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा, नांदेड, सपोनि श्री रवि वाहुळे, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ/ गुंडेराव करले, पोहेकॉ/ संग्राम केंद्रे, पोहेकॉ दिपक ओढणे, पोहेकॉ/राजू सिटीकर, पोना/पद्मसिंह कांबळे, पोना/ दिपक पवार, पोना/संजीव जिंकलवाड, पोकॉ/ देवा चव्हाण, पोकॉ/बालाजी यादगीरवाड, चापोकॉ/कलीम शेख, मपोकॉ/ रेशमा पठाण, पोकों/गजानन बयनवाड, पोकॉ/ बावरी, पोकॉ/महेश बडगू यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

आर. टी. ई. अंतर्गत असलेले मोफत शिक्षण दहावी पर्यंत करा – मंगेश कदम

Next Post

Breaking News | राष्ट्रवादी अजित पवारांचीच ;अजित पवार गटाला ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह’ मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय

Next Post
Breaking News | राष्ट्रवादी अजित पवारांचीच ;अजित पवार गटाला ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह’ मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय

Breaking News | राष्ट्रवादी अजित पवारांचीच ;अजित पवार गटाला ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह’ मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • जेवणामध्ये थुंकल्याशिवाय डिलिव्हरी बॉईज डिलिव्हरी करूच शकत नाहीत. झोमॅटो किंवा स्विगीची डिलिव्हरी घेऊन येणारा अब्दुल किंवा शेख असेल तर त्या जेवणात जास्त मीठ लागणारच तुम्हाला. थुंकल्याशिवाय तो देतच नाही.
: नितेश राणे
.
#NiteshRane #bjp #SatyaprabhaNews
  • अनुश्री
  • वंचित नेते सुजात आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर तुमचं काय मत ?#LatestNews #SatyaprabhaNews #PoliticalNews #SujatAmbedkar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • एका पेजवर अभिनेत्रींना एक प्रश्न विचारण्यात आला होता. तुम्हाला कुणाकडून नेमकं काय चोरावसं वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. बहुतेक अभिनेत्रींनी माझं नॅशनल क्रश हे टायटल चोरावसं वाटतं, असं सांगितलं. खरंतर हे ऐकून मला आनंद झाला. पण मी म्हणेन प्लीज चोरा हे टायटल, प्लीज घेऊन जा. हा एक उत्तम अनुभव आहे. मला मजा येते. - गिरीजा ओक, मराठी अभिनेत्री#girijaoak #MarathiIndustry #entertaiment #NationalCrush #SatyaprabhaNews
  • माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका… व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका, आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा. स्वतःचीही काळजी घ्या. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं. - रोहित पवार, आमदार राष्ट्रवादी (शप)#RohitPawar #Maharashtra #AjitPawar #NCP #LatestNews SatyaprabhaNews
  • आमचा पक्ष बाळासाहेबांच्या विचारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारांना मानणारा पक्ष आहे. भाजपचे नेतृत्व कधीही आमच्या कुठल्याही कामात हस्तक्षेप कधीही करत नाही. पक्षाबाबत काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय एकनाथ शिंदे साहेब स्वत: घेतात. - प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री#PratapSarnaik #SatyaprabhaNews #EknathShinde #MaharashtraPolitics #MarathiNews
  • भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं, नेमकं काय काय म्हणाले?
.
#ArvindSawant #ShivsenaUBT #LatestNews #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10396
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6574
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

1148
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज