ता.प्र.दत्तात्रय सज्जन
धर्माबाद दि.१० जुलै : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सिरजखोड येथे लपोस्क्रापी कुटुंब नियोजन (एक टाका) शस्त्रक्रिया कॅम्प चे दि: 10 रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकूण 25 महिलांची लपोक्रापी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सर्जन डॉ. रमेश भोले यांनी यशस्वीरित्या ऑपरेशन पार पडले आहे.
सदरील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दासरे सर यांच्या मार्गदर्शनानुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
याकामी प्राथमिक आरोग्य केंद्र सिरजखोड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख मॅडम ,डॉ.कोन्हेरी मॅडम,व करखेली केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोरे सर ,व तालुका सुपवायझर पाचपांडे, दुधमल सर यांच्या निर्देशनाथ पार पडले आहे . यावेळी सी .एच .ओ काळे मॅडम चिद्रावार मॅडम एल .एच .वी गलांडे , शिल्पा चींतलवार सिस्टर, ए .एन .एम नाईकवाड, सातेवार, सोनाली वाघमारे, मांदळे, सोमुलवार, थोरमोटे, नोरलावर ,कांबळे सिस्टर ,एल .एस .ओ प्रताप घोगरे लॅब टेक्निशियन राहुल भगत, एम .पी .डब्लू, सोळुंके,डूडूळें, अरबाज, टरके, कोसलोड व आशा सेविका सीमा खानापुरे,मायावती हेबते , परिचर म्हणून गंगाबाई भीमाबाई,सीताबाई गोदावरीबाई ,ॲम्बुलन्स चालक यादव खंदारे,मारोती बकवाड, इत्यादी आरोग्य सेवक -सेविका कर्मचारी सदरील कॅम्प यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आहे.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!