• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Saturday, May 9, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

आदिवासी विकासासाठी शासन कटिबद्ध – आमदार भिमराव केराम

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
10 August 2023
in Top News, किनवट, महाराष्ट्र
image editor output image1159109976 1691639257493
32
SHARES
213
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. 9 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण विविध उपक्रमाने साजरा केला. अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. आपल्या नांदेड जिल्ह्यातील आदिवासी किनवट तालुक्यात दूर्गम भागात असलेल्या पिंपळशेंडा या गावाला रस्ता मिळाला. जनतेच्या आरोग्य सुविधांपासून ग्रामीण आरोग्य केंद्रामार्फत महिलांच्या आरोग्यावर भर दिला गेला. या सर्व योजना सक्षमतेने ग्रामीण भागापर्यंत शासन पोहचवित आहे. किनवट सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात अती दुर्गम गावांना रस्त्याच्या सुविधा अजून चांगल्या प्रमाणात मिळणे आवश्यक असून शासन यासाठी पुढाकार घेईल, असा विश्वास आमदार भिमराव केराम यांनी व्यक्त केला.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवटच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्रकल्प संचालक तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस, तहसिलदार डॉ. मुणाल जाधव, गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, प्रा. किशन मिराशे आदी उपस्थित होते.



आदिवासी समुदायापर्यंत शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहचविल्या जात आहेत. शासनाच्या सर्व संबंधित यंत्रणांना योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. वनहक्क धारकांसाठी असलेल्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत विनासायास पोहचला पाहिजे, याची खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. या भागातील जे काही आवश्यक विकास प्रकल्प आहेत त्याला गती देण्याचे काम करू, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आदिवासी सेवक नारायण सिडाम व प्रा. किशन मिराशे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आदिवासीतील गुणवंत विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यूक्लिअस बजेट मधून पारधी अदिवासी युवकांना स्वयंरोजगारासाठी उपलब्ध करून दिलेल्या चारचाकी वाहनाची चाबी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. शासकीय आश्रम शाळा किनवटच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाईले. प्रास्तविक नियोजन अधिकारी संदीप कदम यांनी तर प्रा. गजानन सोनोने यांनी सूत्रसंचालन केले. कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती तुपेकर यांनी आभार मानले.
# सत्यप्रभा न्यूज # नांदेड

image editor output image1133251388 1691639238823
Previous Post

आदिलाबाद- परळी रेल्वे गाडीच्या वेळेत तातडीने बदल करा ;रामतिर्थकर यांची मागणी

Next Post

स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सुरुवात

Next Post
image editor output image316642802 1691641268093

स्वामी विवेकानंद महाविद्यालय मध्ये 'मेरी माटी मेरा देश' अभियानाची सुरुवात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मुलींनी पुन्हा मैदान मारलं! दहावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींची बाजी!
.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला असून, यंदाही मुलींनी मुलांवर मात करत बाजी मारली आहे. एकूण परीक्षेला बसलेल्या मुलींपैकी ९४.९६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९.५६ टक्के इतके आहे. गेल्या काही वर्षांतील परंपरेप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि विशेषतः बाजी मारणाऱ्या मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
.. #SatyaprabhaNews  #SSC #SSCResult2026 #Result #10thExam SSCResult
  • दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा दहावीचा निकाल 92.09 टक्के #Result #10thExam #Maharashtra #SSCResult #SatyaprabhaNews  LatestNews (SSC Result, 10th Exam Result, Maharashtra SSC
  • Shashikant Shinde | पेरॉल देण्यापेक्षा महिन्याभरातच फाशी द्या! | Satyaprabha News
.
#shashikantshinde #ncp #sharadpawar #SatyaprabhaNews #nasrapurcase punecase childabuse posco punepolice
  • Ambadas Danve | फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी घेऊ | Satyaprabha News
.
#ambadasdanve #shivsenaubt #SatyaprabhaNews #sambhajinagar #vidhanparishad
  • Raju Shetty | राजू शेट्टींची सरकारवर जहरी टीका | SatyaprabhaNews#rajushetty #farmersprotest #ustodkamgar #SatyaprabhaNews
  • Satej Patil : सत्तेतले एवढे प्रबळ नेते असताना प्रशासक येतो कसा? : सतेज पाटील
.
#kolhapur #sangli #congress  #SatyaprabhaNews  #satejpatil gokuldudhsangh
  • Samarjit Gatage | गोकुळच्या प्रश्नांवर काही बोलणार नाही; समरजित घाटगे नेमकं काय म्हणाले? | Satyaprabha News#samarjitgatage #hasanmushrif #mahayuti #gokuldudhmahasangh #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Nilam Gorhe | आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कडक कारवाई होणार : नीलम गोऱ्हे | Satyaprabha News#nilamgorhe #vidhansabha #parvati #punecase #SatyaprabhaNews parvatipune punenews punenewsupdate
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10431
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8163
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6600
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

5577
Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
IMG 20260501 WA0538

तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त ‘स्व-गणना’ करावी: तहसीलदार सय्यद उमर यांचे आवाहन..

1 May 2026
Raghav Chaddah

राघव चढ्ढांनी अखेर सोडले मौन! ‘आप’ सोडण्यामागची ‘ती’ ३ कारणे आणि भाजप प्रवेशावर मोठा खुलासा

27 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Sunetra Pawar

Baramati By Election Result 2026 Sunetra Pawar: बारामतीचा निकाल समोर येताच सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; मनाला भिडणारी पोस्ट, काय म्हणाल्या?

4 May 2026
IMG 20260501 WA0294

तहसील कार्यालय हदगाव येथे महाराष्ट्र दिन साजरा

1 May 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज