• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Tuesday, January 27, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

21 November 2023
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image 87176579 1700575270128
33
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि. 21 : अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळावे यादृष्टीने जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत महा-रेशीम अभियान-2024 हे गावोगावी जाऊन प्रचार व प्रसिद्धी करणार आहे. या अभियानाचा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी रेशीम विभागाच्या फिरत्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी रेशीम विकास अधिकारी एन.बी. बावगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सदर योजना यापूर्वी जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविण्यात येत होती. याची व्यापकता अधिक वाढावी यादृष्टीने आता ही योजना शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद, कृषि विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनाअंतर्गत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हवामान रेशीम उत्पादनासाठी पोषक असून शेतकऱ्यांना आपल्या मर्यादित शेतीमध्ये याचे उत्पादन घेणे सहज शक्य केले आहे. या योजनेनुसार जिल्ह्यात मनरेगा निकषाअंतर्गत खुल्या प्रवर्गातील अल्पभूधारक असलेले शेतकरी पात्र ठरणार आहेत. याचबरोबर एस व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना इतर सवलती नियमाप्रमाणे देण्यात आल्या आहेत.

image editor output image 60394470 1700575129942
20 डिसेंबर पर्यंत जिल्ह्यात महा-रेशीम अभियान-2024
3 लाख 97 हजार रूपये तीन वर्षासाठी अनुदान

या उद्योगातून वर्षातून 4 ते 5 पिके घेता येतात. त्यापासून अंदाजे दीड ते दोन लाख रूपय उत्पन्न घेता येऊ शकते. एकदा केलेली तुती लागवड 10 ते 15 वर्षे टिकते. पर्यावरण पूरक असलेल्या रेशीम उद्योगाची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांनी दिली. यावर्षी रेशीम उत्पादनासाठी एकुण 1 हजार एकर क्षेत्राचे लक्ष निर्धारीत करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना / सिल्क समग्र अंतर्गत पहिल्यावर्षी एकुण 2 लाख 86 हजार 135, दुसऱ्या वर्षी 55 हजार 600, तिसऱ्यावर्षी 55 हजार 600 असे एकुण 3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदानाचे स्वरूप असेल.

सिल्क समग्र-2 योजनेतून एसी/एसटीसाठी 4 लाख 50 हजार आणि इतर प्रवर्गासाठी 3 लाख 75 हजार एवढे अनुदान राहील. सद्यस्थितीत पाऊस वेळेवर पडत नसल्याने शेतकऱ्यांचा कल आता तीच पिके घेण्याकडे अधिक आहे. यादृष्टिने एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करून शेतीवर आधारीत जोडधंदा म्हणून रेशीम शेती ज्या शेतकऱ्यांकडे आठमाही पाणीपुरवठा असेल अशा शेतकऱ्यांनी प्रती एकर 500 रुपये व लागणारी कादगपत्रे संबंधित विभागाकडे जमा करावीत. याचबरोबर आपली नाव नोंदणी करावी, असेही आवाहन रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय कृषि उत्पन्न बाजार समिती जवळ नवामोंढा नांदेड येथे प्रत्यक्ष अथवा मो. 9763689032, 9421551635 वर संपर्क साधावा, असेही आवाहन केले आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड

Previous Post

अवैध पिस्तुलं घेऊन फिरणाऱ्यास अटक, दोन पिस्तुलांसह जिवंत काडतुसं जप्त डीवायएसपी सुरज गुरव आणि एपीआय पवार यांची कारवाई

Next Post

लॉयन्स क्लब तर्फे मोफत प्लास्टिक सर्जेरी कॅम्प यावर्षी ९ व १० डिसेंबरला

Next Post
image editor output image 1246478045 1700579569930

लॉयन्स क्लब तर्फे मोफत प्लास्टिक सर्जेरी कॅम्प यावर्षी ९ व १० डिसेंबरला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9678
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7614
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6233
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

60
image editor output image446736848 1769449155512

बुलढाणा: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; २० वर्षीय तरुणीने संपवले जीवन

26 January 2026
image editor output image 2037197578 1769448635235

पचारासाठी गेलेल्या तरुणीला डॉक्टरने दिले भुलीचे इंजेक्शन; अश्लील व्हिडीओ काढून केले ब्लॅकमेल

26 January 2026
crime scene tape 4134910773

सांगली हादरली! हळदीच्या कार्यक्रमात ‘रागाने बघितल्याच्या’ क्षुल्लक कारणावरून तरुणाचा निर्घृण खून; म्हैसाळमधील धक्कादायक घटना

26 January 2026
Himayatnagar News

कै. तुकाराम भागाजी गाडगे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रजासत्ताक दिनी आदर्श विद्यार्थी व विद्यार्थीनी पुरस्कार वितरण.

26 January 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image446736848 1769449155512

बुलढाणा: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; २० वर्षीय तरुणीने संपवले जीवन

26 January 2026
image editor output image 2037197578 1769448635235

पचारासाठी गेलेल्या तरुणीला डॉक्टरने दिले भुलीचे इंजेक्शन; अश्लील व्हिडीओ काढून केले ब्लॅकमेल

26 January 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज