तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी!

हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती वानखेडे मानवाडीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मानवाडी येथे 101 वृक्षाची वृक्षारोपण करण्यात आले व 101 वृक्ष जोपासण्याची हमी निवृत्ती दादा वानखेडे यांनी घेतली . या वेळी मा.जि. प. सदस्य संभाजीराव लांडगे मा.जि.प. सदस्य अनिल पाटील बाभळीकर मा. उपसभापती बाबुसराव कदम आबासाहेब वानखेडे व्हाईस चेअरमन सुदर्शन पाटील मनुलेकर शिवसेना सर्कल प्रमुख
गजानन अनंतवार कवानकर सुभाष पाटील पोलीस पाटील अंबाळा हरीचंद्र चिलोरे सर राजु पांडे हदगाव राजु पाटील रुईकर बालाजी चव्हाण पांडू पाटील गुरफळीकर, रजनीकांत पाटील, पळसेकर राजु तिळवे विनोद चिलोरे विजय पाटील बाभळीकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव उपस्थित होते.