विषबाधा झालेल्या रुग्णांच्या मदतीसाठी उपचारासाठी सहयोग नर्सिंगाचे कर्मचारी आणि विद्यार्थी सरसावले : भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे यांची अशीही सामाजिक बांधिलकी
नांदेड : सामाजिक राजकारणाचा वसा घेऊन समाजसेवेसाठी समर्पण भावनेतून काम करणारे भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे...





























