Dinesh Yerekar

Dinesh Yerekar

image editor output image 1593903445 1693998952882

भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरण, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणी आता पोलीस...

image editor output image213300944 1693998583389

बापाची तब्येत बिघडली पण लेकीने हुंकार भरला, पप्पा आता आरक्षण घेऊनच घरी परतायचं, त्याशिवाय माघार नको!

जालना : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे....

image editor output image2055514002 1693918419970

सुरेंद्र कुडे यांची क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी निवडीबद्दल खासदार हेमंत पाटील यांचेकडून  गौरव

किनवट : कोणतीही सुटी न घेता आदिवासी , दुर्गम , डोंगरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सदैव झटणारे शिक्षक सुरेंद्र गंगाधर कुडे यांची...

IMG 20230902 WA0001

यशवंत महाविद्यालयात बास्केटबॉल स्पर्धा संपन्न

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित...

image editor output image1036373532 1693399266454

हरेगाव दलित अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा द्या

हिमायतनगर काँग्रेस अनुसुचित जाती विभागाचे गृहमंत्र्यांना निवेदनहिमायतनगर प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे कबुतर चोरीच्या संशयावरून अनुसूचित जातीच्या...

image editor output image 956620653 1693388925808

स्वारातीम’ विद्यापीठाचा २६ वा दीक्षान्त समारंभ २५ सप्टेंबरला होणार

नांदेड दि.३०: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २६ वा दीक्षान्त समारंभ सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या...

image editor output image519410011 1693323308118

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण तातडीने करुन कार्यक्रमाने साजरे करा. केदार सांळुके

नांदेड : मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे चालू वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.तर येत्या 17 सप्टेंबरला हया...

image editor output image 1802522765 1693292802914

आण्णाभाऊंना डोक्यावर घेऊन नाचणे म्हणजे परिवर्तन नव्हे तर त्यांचे साहित्य वाचणे गरजचे- संतोष आंबेकर

प्रतिनिधी/हिमायतनगर : तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे आयोजन गावकर्यांच्या वतीने करण्यात आले होते. सकाळी आण्णाभाऊ साठे...

image editor output image 1328813727 1693237303590

माहिती अधिकार संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय अनंतवार यांनी आपल्या वाढदिवशी केला महिलांचा सन्मान”..*

नांदेड दि.27 ऑगस्ट रोजी दत्तात्रय अनंतवार यांचा वाढदिवसमाहिती अधिकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले त्यामुळे त्यांची ओळख म्हणजे आर.टी. आय...

image editor output image1538058756 1693210797584

वाईस ऑफ मीडियाच्या वतीने प्रत्रकाराच्या विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन

नांदेड दि २८: ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने...

Page 123 of 139 1 122 123 124 139
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest

    Recent News

    ADVERTISEMENT
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज