बारावी विज्ञान शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी
बुधवारी सायन्स महाविद्यालयात कार्यशाळा
नांदेड दि. 30 :- बारावी विज्ञान शाखेतून 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये गणित विषयासह 60 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी...