सिल्लोडमध्ये सत्तारांच्या कार्यालयासमोर ‘धाडस’; दोघांनी विष पिले, चौघांनी अंगावर डिझेल घेत आत्मदहनाचा केला प्रयत्न
विजय पाटील छत्रपती संभाजी नगर दि११: पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमधील सेनाभवन कार्यालयासमोर आंदोलनात करताना धाडस संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी विष...