अहो,आश्चर्यम…जिल्हा परिषद नांदेड शिक्षण विभागात तब्बल 440 दिव्यांग शिक्षक कर्मचारी, यातील बोगस दिव्यांग कर्मचारी किती..?बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांचा प्रशासनाला सवाल..!
नांदेड दि.१५ : बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात असलेल्या...





















