मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा दरे गावातील माता भगिनींनी अडवला,पुन्हा राज्यात आपले सरकार हवे. असेही बजावत दिले भरभरून आशीर्वाद
अमित देसाई सातारा दि.२०: राजकारणाच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून अराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे...





















