हु.ज.पा.महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयात प्रतिभावान लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती आणि लोकमान्य बाळ...






























