Bigg Boss Marathi Season 5 Day 55 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सर्वच सदस्य चर्चेत आहेत. (Bigg Boss Marathi Season 5) पण गोलीगत सूरज चव्हाणची (Suraj Chavan) सर्वाधिक चर्चा होत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) घरात सुरुवातीचे काही दिवस सूरज शांत होता. त्याला खेळ कळत नव्हता. त्यामुळे अंकिता (Ankita), पॅडी दादासह अनेक (Paddy Dada) सदस्य वेळोवेळी त्याची मदत करताना दिसून आले. आता मदत केलेल्या पॅडी दादांनाच सूरज उलट उत्तर देत असलेलं आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, टास्कदरम्यान पॅडी दादा सूरजला म्हणत आहेत,”अरे मध्ये बोलू नको”. टास्कनंतर पॅडी दादा सूरजसोबत बोलायला येतात पण सूरज मात्र त्यांना नकार देतो. त्यामुळे अंकिता सूरजला म्हणते,”तू अशी किंमत ठेवणार नाहीस… तर तुझ्यासाठी कोणी उभं राहणार नाही. पॅडी दादा पुढे सूरजला म्हणतात,” सॉरी मगाशी ओरडलो त्याबद्दल. यापुढे तू काही गडबड करत असशील तर सांगणार नाही. तुला जसं वागायचंय तसं वाग”. आता सूरज पॅडी दादांसोबत बोलायला जाणार का? हे पाहावे लागणार आहे.
आठव्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात कॅप्टनसी कार्य पार पडणार आहे. या कॅप्टनसी कार्यात कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कोणाचं गोड पाणी कोणाची तहान भागवणार हे पाहताना प्रेक्षकांना मात्र येईल.
‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टनसी पदासाठी भागवावी लागणार सर्व प्राण्यांची तहान. दरम्यान प्रोमोमध्ये वर्षा ताई म्हणत आहेत,”आपली तहान भागवा”. अरबाज म्हणतोय,”हे खूप गोड पाणी आहे”. अरबाजला निक्की विचारतेय,”कालपासून तू इतका गोड होतास…अचानक तुझं पाणी गोड कसं झालं?”. पॅडी दादा वर्षा ताईंना विचारत आहेत,”आम्ही पाणी पिऊ यावर तुमचा विश्वास होता का?”. त्यावर वर्षा ताई “हो असं वाटलं होतं”, असं उत्तर देतात. पुढे पॅडी दादा वर्षा ताईंना स्पष्टच म्हणतात,”स्टॅटर्जी करताना तुम्ही त्यांच्यासोबत बसणार आणि आमच्यावर विश्वास ठेवणार”.
Разыскиваете надежную помощь в наведении порядка квартиры в Санкт-Петербурге? Наша группа профессионалов дает гарантию чистоту и порядок в вашем доме! Мы используем только безопасные и эффективные средства, чтобы вы могли наслаждаться свежестью без хлопот. Двигайтесь к https://klining-uslugi24.ru Не упустите уникальную возможность сделать свою жизнь проще и удобнее.
Разыскиваете надежную помощь в уборке квартиры в Санкт-Петербурге? Наша группа специалистов дает гарантию чистоту и и порядок в вашем доме! Мы используем только безопасные для здоровья и действенные средства, чтобы вы могли наслаждаться свежестью без хлопот. Жмите Уборка клининг
Как подчеркнуть свой вкус с помощью мебели премиум-класса.
Мебель премиум http://www.byfurniture.by .
Места, которые стоит посетить для настоящей экзотики.
Екзотични почивки all inclusive [url=http://www.ekzotichni-pochivki.com/]http://www.ekzotichni-pochivki.com/[/url] .
Эффективные антистресс играчки.
Антистрес играчки цени antistres-igrachki.com .
Безопасные куклы бебета для малышей.
Живи кукли бебета https://kukli-bebeta.com .
Мягкая мебель потеряласть? Химчистка мебели на дому в городе на Неве! Подарим вторую жизнь диванам, креслам и коврам их истинную красоту. Экспертные средства и опытные мастера. Скидки первым клиентам! Детали ждут вас! Перемещайтесь к https://himchistka-divanov-spb24.ru