गजानन राऊत
बुलढाणा दि.५ ऑक्टोबर :जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे जागतिक स्तरावरील एकमेव असं बेसॉल्ट खडकात निर्माण झालेलं सरोवर आहे… यावर्षी सरोवराच्या पाण्याची पातळी ही लक्षणीयरीत्या वाढलीय
अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील लोणार सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचे दृश्य आहे कमळजा माता देवी या मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं काही नागरिकांन देखील मंदिरातील पाणी काढण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु श्रद्धाच प्रतीक असलेलं या देवी च्या भक्तांनी पाण्यात उभे राहून घेतले देवीचे दर्शन लोणारच्या कमळजा मातेच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी श्रद्धा आणि भक्ती यांच्या संगम पाहायला मिळाला लोणार मध्ये पाणी भरलेल्या मंदिरात ही भाविकांनी घेतलं कमळजा मातेचं दर्शन भाविकांच्या ओठावर देवीचा जयघोष मनात भक्तीच्या भावना
पाण्यात उभे राहून केली भाविकांनी आरती या मंदिराच खास वैशिष्ट्य म्हणजे बावन्न हजार वर्षापासून असलेलं हे लोणार सरोवर आहे, या सरोवराला तब्बल 5 लाख 70 वर्ष झालेली आहे इतक्या वर्षात अनेकदा मोठे मोठे पाऊस पडले परंतु इतक्या वर्षात एकदाही एवढी पाण्याची वाढ झालेली नव्हती याच वर्षात या सरोवरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झालेली आहे हे पाणी पातळी वाढण्यांचे मुख्य कारणे देखील तज्ञांनी सांगितले आहे मानवी हस्तक्षेप ईथे होत असल्याने त्यामुळे या सरोवराच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे जागतिक स्तरावरील एकमेव असं बेसॉल्ट खडकात निर्माण झालेलं सरोवर आहे यावर्षी सरोवराच्या पाण्याची पातळी ही लक्षणीयरीत्या वाढलीय सरोवर परिसरात असलेली अनेक पुरातन मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. वाढलेल्या पाणी पातळीमुळे लोणार सरोवराची जैवविविधता धोक्यात आल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे