तुषार कांबळे | हदगाव प्रतिनिधी | हदगाव तालुक्यातील(Hadgaon News) सर्व लिंगायत समाजाचे व बहुजन जनतेकडून तथा सार्वजनिक बसव जन्मोत्सव समिती बसवेश्वर चौक हदगाव च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे .
शहरातील महात्मा बसेश्वर चौक या ठिकाणी फलकाचे पूजन करून तसेच रथावर असलेल्या बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व शहरातून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी हदगाव यावेळी शिवसेना शिंदे गटातील युवा नेते माननीय भास्कर दादा वानखेडे साहेब व हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संकेत दिघे, सूर्यकांत माळोदे, रविशंकर गुडूप, बंडू घाळप्पा, बालाजी घाळप्पा, गजानन तुपेकर, शिवसेना कार्यकर्ता तथा पत्रकार अतुल भाऊ राऊतराव,बाळू मुखेडी, रंजीत लकडे,विवेक राऊतराव, ओंकार राऊतराव, पवन माळोदे,आनंद माळोदे, अतुल पाटील, शैलेश घाळप्पा,विष्णू माळोदे, ,सत्यम गोदजे, प्रथमेश तुपेकर, गोलू तुपेकर,मुन्ना चाकोते, गजानन चोंडेकर, यश पावडे, गणेश नरवाडे ,शुभम शिंदे, आदीसह सार्वजनिक बसव जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी व बसव भक्त मोठ्या संख्येने शोभायात्रेत उपस्थित होते.