तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनीधी | हदगाव तालुक्यांसह बरडशेवाळा पळसा मनाठा बामणी फाटा परीसरात गुरुवार 2 आक्टोबर रोजी बौद्ध विहारासह ठिक ठिकाणी 69 वा धम्मचक्र परिवर्तनानिमीत्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमाने धम्मचक्र परीवर्तन दिन साजरा करण्यात आला.
कवाना येथे शिवसेना सर्कल प्रमुख गजानन अंनतवार यांच्या उपस्थितीत धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला.यावेळी युवा पॅथर च्या वतिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवाना येथे विद्यार्थि व विद्यार्थिनीना शालेय साहीत्य वाटप करुन दरवर्षी या कार्यक़म राबविन्यात येनार आहे असे युवा पॅथर च्या वतिने तुषार कांबळे यांनी बोलतांना सांगीतले यावेळी मनाठा पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस उपनिरीक्षक विलास चवळी साहेब यांचेप्रतिनिधी म्हणुन आशोक दाढे पोलीस बिट जमादार व होमगार्ड जाधव उपस्थित होते तसेच सरपंच भिकाजी सुर्यवंशी, ग्रामसेविका शितल सारंग,हरीभाऊ सुर्यवंशी, रंगराव प्रधान, सुधाकर प्रधान,शांतवन प्रधान, शंकरराव शेटे, दिपक सुर्यवंशी, सिताराम कांबळे, मारोती प्रधान, चंद्रकांत प्रधान, तुळशीदास प्रधान, अशोक प्रधान, नंदकुमार असोले कपील प्रधान, राजरत्न प्रधान, अनिल प्रधान, विकास प्रधान, तुषार कांबळे(पत्रकार), धम्मपाल प्रधान, अमोल जाधव, आकाश प्रधान, राहुल प्रधान, किशोर चौरे, स्वप्नील प्रधान, बंटी प्रधान, सम्राट प्रधान ,पवन प्रधान,कुणाल कांबळे, प्रविण प्रधान,विजयानंद प्रधान, बालाजी प्रधान, गुलाब प्रधान, यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक समाज बांधव उपस्थित होते.
पळसा येथे सरपंच आशाताई धाडेराव,माजी सरपंच शिल्पाताई रणजित कांबळे, उपसरपंच संजय भाऊ काला, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तराव चव्हाण , शंकरराव कदम, कमलबाई कांबळे ग्रामपंचायत सदस्य कामाजी निमडगे , संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य गजानन मस्के, रामराव मस्के , कृष्णा मुळावकर व जेष्ठ नागरिक नेमाजी कांबळे ,सचीन गोडबोले, राष्टपाल घंगाळे यांच्या सह समाज बांधवाची उपस्थिती होते.


## सत्यप्रभा न्यूज नांदेड ##