• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, April 8, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Uncategorised

हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी 102 उमेदवारी अर्ज दाखल

16 November 2025
in Uncategorised
Himayatnagar News
33
SHARES
219
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

हिमायतनगर प्रतिनिधी | Himayatnagar News | नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक घडामोडी घडत असल्याचे चित्र सध्या शहरात घडताना दिसून येत आहेत या निवडणुकीत भाजप/ शिंदे शिवसेनेची युती अधिकृत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे रविवारी दुपारी तीन वाजेपर्यंत 1 नगराध्यक्ष व 54 सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल झाले आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी टेमकर यांनी दिली.

हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज मातब्बर नेते निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे सध्या दिसून येत आहे पण नुकतेच हिमायतनगर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपा नेते खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते भाजपा प्रवेश केल्यामुळे त्यांची महायुतीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याचे समजत आहे तर दुसरीकडे काँग्रेसकडून जनतेच्या मनातील माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे विश्वासू कार्यकर्ते रफिक भाई यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे काँग्रेच्या गटात बोलल्या जात आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मोहम्मद जावेद हाजी अब्दुल गणी हे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जाहीर केले आहे.

त्यामुळे हिमायतनगर शहरात सध्या तीन मातब्बर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असल्याचे बोलल्या जात आहे पण डॉक्टर वानखेडे यांच्या प्रवेशाने शहरातील अनेक मातब्बराचे राजकीय समीकरण बिघडल्याचे सध्या दिसून येत आहे त्यामुळे नामनिर्देशन भरण्याच्या सातव्या दिवशी 8 नगराध्यक्ष पदासाठी व सदस्य पदासाठी 102 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी टेमकर यांनी दिली आहे.

Previous Post

हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक : अरुणा भगवान मुद्देवाड यांचा प्रभाग क्र. ६ मधून उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा रौप्य महोत्सव संपन्न

Next Post
pune news

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा रौप्य महोत्सव संपन्न

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • राज्यस्तरीय “प्रेरणादीप पुरस्कार २०२५” साठी संतोष आंबेकर यांची निवड…हिमायतनगर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांपैकी एक म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जातो. या जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकाला असलेला तालुका हिमायतनगर आणि या तालुक्यात वसलेले मंगरूळ हे छोटसं गाव. गावाचा शेती प्रमुख व्यवसाय पण सिंचनाची सोय तुरळक. अठरा पगड जाती आणि सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेली लोकवस्ती. या गावातील एक तरुण जो आपल्या गावाच्या व सभोवतालच्या परिसरातील जनतेच्या मुलभूत गरजांसाठी मागच्या काही दशकांपासून निरंतर निस्वार्थपणे लढा देतोय....http://www.satyaprabhanews.com/santosh-ambekar-selected-for-state-level-prernadeep-award-2025-2/12245/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • लोक काय म्हणतील या भितीने महिलांनी अन्याय सहन केलाय. आता महिला धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन पुढे येत आहेत. त्यामुळेच अशोक खरातविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आठ गुन्हे दाखल होऊ शकले.#SIT #TejaswiSatpute #AshokKharatCase #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत 11 गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात 8 गुन्हे दाखल आहेत. महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे ही प्रकरणं उघडकीस आली आहेत. - तेजस्वी सातपुते, एसआयटी प्रमुख#AshokKharat #SIT #TejaswiSatpute #LatestNews #Nashik SatyaprabhaNews
  • अशोक खरात यांची पत्नी एकीकडे अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करते, मात्र दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांना सापडत नाही याचे आश्चर्य आहे. -नाना पटोले, काँग्रेस नेते, आमदार #NanaPatole #AshokKharat #CrimeNews #SattaprabhaNews
  • आपल्या राज्याला राज्याचे मुख्यमंत्री किंवा केंद्रातले कोणी मंत्री असतील ते चालवत नाही, तर हे राज्य गुजरातचे लोक ते चालवतात. -नाना पटोले, काँग्रेस नेते, आमदार#NanaPatole #DevendraFadnavis  #maharashtra #SatyaprabhaNews
  • सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणं योग्य आहे का?#AjitPawar #SunetraPawar #SatyaprabhaNews #BaramatiNews #BaramatiElection
  • वहिनीसाहेब, नियतीने वेगळ्या पद्धतीने आपल्यावर जबाबदारी दिली पण दादांचा ४० वर्षांचा निकटचा सहकारी म्हणून विश्वास आहे, की आपण पार्थ आणि जय बारामतीला जगातलं सर्वोत्तम शहर बनवून दादांचं स्वप्न पूर्ण कराल - सुनील तटकरे
.
#suniltatkare #sunetrapawar #NCP #SatyaprabhaNews #AjitPawar
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10382
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8124
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6548
image editor output image372790316 1704806870229

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान
शाळांना मिळणार लाखोंची बक्षिसे

989
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026
IMG 20260402 WA0449

नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेत पळसपूर शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर

3 April 2026
Baburao Kohlikar

बोरगडी तीर्थक्षेत्राला ‘गट ब’ दर्जा लवकरच मिळवून देणार : आमदार बाबुराव कदम कोहळीकर

3 April 2026

Recent News

Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026
IMG 20260402 WA0449

नासाच्या आर्टेमिस-२ मोहिमेत पळसपूर शाळेच्या विद्यार्थ्यांची नावे चंद्रावर

3 April 2026
Baburao Kohlikar

बोरगडी तीर्थक्षेत्राला ‘गट ब’ दर्जा लवकरच मिळवून देणार : आमदार बाबुराव कदम कोहळीकर

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज