• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, June 1, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Sunday, June 1, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

एकाने डोक्यात कवचा घातला, दुसऱ्याने डोळ्यात मिरची पूड टाकली  छत्रपती संभाजीनगर शिवशंकर कॉलनीतील घटना

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
12 September 2024
in Top News, औरंगाबाद, महाराष्ट्र
32
SHARES
211
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी विजय पाटील दि १२ : पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादातून एकाने डोक्यात कवचा घातला तर दुसर्याने डोळ्यात मिरची पूड टाकली. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शिवशंकर कॉलनी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली.
मच्छिंद्र संसारे (३७, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर) असे जखमीचे नाव आहे. राहुल पुरे, विशाल पुरे व अजय पुरे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी व आरोपी हे ऐकमेकांच्या ओळखीचे असून दि. ६ जानेवारी २०२४ रोजी आरोपी राहुल पुरे याने फिर्यादीस फोन करून कळविले की, तुझे तीन लाख रुपये परत करावयाचे आहे. तू घरी येवून घेवून जा. असे सांगितल्याने फिर्यादी मच्छिंद्र संसारे त्यांच्या वाहन क्र. महा ४ ईक्स ०१८७ मधून त्यांच्या मित्रांसह शिवशंकर कॉलनी येथे पोहोचले.
तेथे आरोपी अजय पुरे याने दुकानातील कवचा (उलथणी) फिर्यादी मच्छिंद्र संसारेच्या डोक्यावरील बाजुस व मागील बाजुस गंभीर जखम केली व आरोपी विशाल पुरे याने दुकानातील मिरची पुड घेवून डोळ्यात टाकली व लाकडी दांड्याने मारून जखमी केले. तिन्ही आरोपींनी फिर्यादी मच्छिंद्र संसारे यास शिवीगाळ करुन त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅम मोन्याची चैन व हातातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतल्याचा जवाब मच्छिंद्र संसारे यांनी पोलिसांना दिला आहे. यावरून जवाहरनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रेणी पोउपनि बनकर करीत आहेत.
#सत्यप्रभा न्यूज # औरंगाबाद #नांदेड

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Previous Post

स्वस्त धान्य दुकानातील धान्याची तस्करी करणारा ट्रक पोलिसांनी पखडला

Next Post

आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत उदयगिरीच्या खेळाडूंना विजेतेपद

Related Posts

Weather Update
Top News

Weather Update: दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुण्यात आज पुन्हा हजेरी

1 June 2025
212
Top News

किवळा तलावाचे पाणी मनपाने नांदेडकरांना उपलब्ध करून द्यावे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा

31 May 2025
226
Vaishnavi Hagawane Death Case
Top News

Vaishnavi Hagawane Death Case:फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळल्या…

30 May 2025
212
Top News

स्वातंत्र्यसैनिक साथी बालाराम यादव यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : बिशन यादव,राष्ट्रीय सरचिटणीस यादव, महासभा दिल्ली

30 May 2025
256
Top News

राम शिंदेंचा रोहित पवारांना धक्का! त्या बंडखोर नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

28 May 2025
212
Top News

महानगरपालिकेत शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची आढावा बैठक संपन्न

27 May 2025
212
Next Post

आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत उदयगिरीच्या खेळाडूंना विजेतेपद

संग्राम रोडगे यांची जि प प्रशाला देवर्जन च्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • आज दिनेश कार्तिक यांचा वाढदिवस...
.
#DineshKartik  #SatyaprabhaNews #TeamIndia #HappyBirthday
  • Weather Update: दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुण्यात आज पुन्हा हजेरी
.
#PuneNews #MansoonUpdate #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNewshttps://www.satyaprabhanews.com/weather-update-don-din-dainpasoon-vishranti-ghatlelya-pavasachi-punyat-aaj-punha-hazeri/10019/
  • नांदेड दि.३१ : दक्षिणचा आमदार असताना किवळा प्रकल्पाला मंजुरी आणुन दिल्यानंतर हा प्रकल्प गतवर्षी पूर्ण झाल असुन यावर्षी जलसंपदा विभागाने तलावांत पाणी साठवण करुन महनगरपालिकेने नांदेडकरांसाठी सदरील तलावाचे पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी केली आहे या आशयांचे निवेदन त्यानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे. नांदेड शहरापासुन अवघ्या कि.मी. अंतरावर असणारे किवळा साठवण तलाव हे नव्याने आता वापरण्यासाठी तयार झाले आहे आणि जिल्हाधिकारी, जलसंपदा विभाग आणि महापालिका प्रशासनाने याची पाहणी करुन हे तलाव आता शंभर टक्के पुर्णत्वास आले आहे....https://www.satyaprabhanews.com/kiva-talawache-pani-manapane-nandedkran-available/10015/
  • काही दरवाजे उघडले की, भीती सोबतच घेऊन येतात… ‘जारण’ ६ जून ला चित्रपटगृहात..!#6DaysToGo#PromotionalSongOutNow
Link In Bio 🔗Full Song आता T-series Marathi च्या YouTube चॅनेल वर उपलब्ध आहे! बघायला विसरू नका!🎶🎵#Jarann #6June2025
  • ही आगाऊ कार्टी अख्ख्या गावात कशासाठी प्रसिद्ध आहेत बघूया...!!!
  • Vaishnavi Hagawane Death Case:फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळल्या…
.
#VaishnaviHagawane
#NileshChavanArrested
#NepalArrest
#JusticeForVaishnavi
#CrimeNewsIndia
#FugitiveCaught
#PuneCrime
#CrossBorderArrest
#PoliceAction
#WomenJustice
#VaishnaviDeathCase
#MaharashtraCrimehttps://www.satyaprabhanews.com/vaishnavi-hagawane-death-case-absconding-nilesh-chavanchaya-nepamadhun-muskya-avalya/10005/
  • बसचा धक्का लागल्यावर एसटी चालकाला रस्त्यातच चपलांनी चोप, व्हिडिओ व्हायरल
.
#STBus #Bus #ViralVideo #Video #LatestVideo #SatyaprabhaNews
  • नांदेड दि.३०: १९४८ च्या हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, १९७५ मध्ये आणीबाणीविरुद्धच्या चळवळीत समाजवादी नेत्यांसह १९ महिने नाशिक तुरुंगात तुरुंगवास भोगलेले समाजवादी संघर्षशील नेते, १९६९ पासून महाराष्ट्रात अखिल भारतीय यादव महासभेचा ध्वज फडकवणारे प्रमुख नेते आणि यादव अहिर मंडळ यदुकुल वजीराबादचे माजी अध्यक्ष, नांदेड, दिवंगत सती बालाराम बिशनलाल यादव नांदेड यांना यादव महासभेच्या वतीने त्यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले....https://www.satyaprabhanews.com/independent-paragraph-balaram-yadav-yancha-kama-youth-inspirational-bishan-yadav-national-surchitanis-yadav-mahasabha-delhi/10003/
  • जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आव्हान
.
#SatyaprabhaNews #RahulKardile #LatestNews #NandedNews
  • Trending
  • Comments
  • Latest
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी यशपाल भोसले यांची निवड

Weather Update

Weather Update: दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुण्यात आज पुन्हा हजेरी

1 June 2025

किवळा तलावाचे पाणी मनपाने नांदेडकरांना उपलब्ध करून द्यावे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा

31 May 2025
Vaishnavi Hagawane Death Case

Vaishnavi Hagawane Death Case:फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळल्या…

30 May 2025

स्वातंत्र्यसैनिक साथी बालाराम यादव यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : बिशन यादव,राष्ट्रीय सरचिटणीस यादव, महासभा दिल्ली

30 May 2025

Recent News

Weather Update

Weather Update: दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुण्यात आज पुन्हा हजेरी

1 June 2025
212

किवळा तलावाचे पाणी मनपाने नांदेडकरांना उपलब्ध करून द्यावे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा

31 May 2025
226
Vaishnavi Hagawane Death Case

Vaishnavi Hagawane Death Case:फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधून मुसक्या आवळल्या…

30 May 2025
212

स्वातंत्र्यसैनिक साथी बालाराम यादव यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी : बिशन यादव,राष्ट्रीय सरचिटणीस यादव, महासभा दिल्ली

30 May 2025
256
ADVERTISEMENT

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

Weather Update

Weather Update: दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुण्यात आज पुन्हा हजेरी

1 June 2025

किवळा तलावाचे पाणी मनपाने नांदेडकरांना उपलब्ध करून द्यावे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा

31 May 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज