• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Sunday, February 15, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home महाराष्ट्र नांदेड

निवडणुकीच्‍या काळातील वृत्‍तांकनाची पत्रकारितेच्‍या विद्यार्थ्‍यांनी जाणून घेतली माहिती

2 April 2024
in नांदेड, Top News
image editor output image679432755 1712059545611
33
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.2: एमजीएम महाविद्यालयाच्‍या एमजे एमएस अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍यानी निवडणूक काळामध्‍ये निवडणूक आयोग तसेच प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाला अपेक्षित असणारे वृत्‍तांकन व माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत या काळात होणारी देखरेख यासंदर्भातील माहिती माध्‍यम कक्षाला भेट देवून जाणून घेतली.

जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात माध्‍यम कक्ष स्‍थापन करण्‍यात आला आहे. याठिकाणी प्रिंट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑडीयो व सोशल मिडीयाचे संनियंत्रण केले जात आहे. माध्‍यम कक्ष आणि निवडणुकीचे कव्‍हरेज हे पत्रकारांसाठी अत्‍यंत महत्‍वाचे कार्य आहे. सध्‍या लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरु असून निवडणूक प्रक्रियेबाबतची अचूकता राहावी व प्रशासनामार्फत द्यावयाची सर्व माहिती माध्‍यमांना वेळेत देण्‍यासाठी माध्‍यम प्रमाणिकरण व संनियत्रण समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या समितीच्‍या माध्‍यमातून जाहिरातीच्‍या मजकुराला प्रमाणित करणे, प्रिंट माध्‍यमात येणा-या जाहिराती व मजकूर पेडन्‍युज तर नाही यावर देखरेख, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व सोशल मिडीयावर येणा-या आक्षेपार्ह वृत्‍तांकडे लक्ष ठेवणे ही कामे माध्‍यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीमार्फत केले जातात. पत्रकारितेची पदवी घेणा-या विद्यार्थ्‍यांनी या बाबीची प्रक्रीया व माहिती जाणून घेतली.

काल माध्‍यम कक्षाची माहिती घेण्‍यासाठी एमजीएम महाविद्यालयाचे एमजे एमएस या पदवीस शिक्षण घेणारे विद्यार्थी -विद्यार्थी यांनी भेट देवून माहिती घेतली. यावेळी माध्‍यम कक्षाचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी पंचायत मंजूषा कापसे, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे अधिकारी माधव जायभाये, जनसंपर्क अधिकारी मिलींद व्‍यवहारे तसेच मिडीया कक्षाच्‍या सर्व सदस्‍यांची उपस्थिती यावेळी होती.

यावेळी सर्व पत्रकारितेच्‍या विद्यार्थ्‍यांना माध्‍यम कक्षाबाबत चालणा-या कार्याची माहिती जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी दिली. सोशल मिडीयावरील संनियंत्रण, फेकन्‍युज, वृत्‍तपत्राच्‍या जाहिरातीना परवानगी याबाबत सविस्‍तर माहिती यावेळी देण्‍यात आली.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

Previous Post

नांदेड जिल्‍ह्यात एकाच दिवशी तीन बालविवाह रोखले

Next Post

तरुणांनी मतदान करुन आपले कर्तव्य पूर्ण करावेसीईओ मिनल करनवाल

Next Post
image editor output image1474893402 1712059731349

तरुणांनी मतदान करुन आपले कर्तव्य पूर्ण करावेसीईओ मिनल करनवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

    The Instagram Access Token is expired, Go to the Customizer > JNews : Social, Like & View > Instagram Feed Setting, to refresh it.
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

9999
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

7688
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6350
Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

144
IMG 20260215 104840

श्री क्षेत्र अडीच लिंगेश्वर महादेव मंदिर सिबदरा येथे भव्य यात्रेचे आयोजन

15 February 2026
image editor output image 1139005333 1770915122642

निकालाची नाही, तर जिद्दीची चर्चा! नांदेडच्या ‘या’ पठ्ठ्याने लेखनिक नाकारून पायानेच लिहिले बारावीचे पेपर

12 February 2026
image editor output image662315686 1770913263440

भारत-अमेरिका व्यापार करारावर संसदेत विरोधकांचा हल्लाबोल; शेतकरीविरोधी अटी रद्द करण्याची मागणी, ‘भारत बंद’ला ठाम पाठिंबा

12 February 2026
image editor output image 1522711514 1770826248629

रितू तावडे महापौर, संजय घाडी उपमहापौर; मुख्यमंत्री फडणवीस-उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनंदन, ‘जागतिक दर्जाची मुंबई’चा संकल्प

11 February 2026

Recent News

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260215 104840

श्री क्षेत्र अडीच लिंगेश्वर महादेव मंदिर सिबदरा येथे भव्य यात्रेचे आयोजन

15 February 2026
image editor output image 1139005333 1770915122642

निकालाची नाही, तर जिद्दीची चर्चा! नांदेडच्या ‘या’ पठ्ठ्याने लेखनिक नाकारून पायानेच लिहिले बारावीचे पेपर

12 February 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2025 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज