नांदेड दि.२१ संष्टेबर : प्रबुद्ध परिवाराच्या वतीने दिला जाणारा प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार क्षितिज जाधव यांना प्रदान करण्यात आला.
प्रबुद्ध परिवारच्या वर्धापन दिनानिमित्त दि. २० सप्टेंबर रोजी शहरातील नाना – नानी पार्क येथे आयोजीत कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानांदेड- प्रबुद्ध परिवाराच्या वतीने दिला जाणारा प्रबुद्ध समाजरत्न पुरस्कार क्षितिज जाधव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संभाजी सोनकांबळे, पत्रकार संरक्षण समितीचे महेंद्र गायकवाड, पत्रकार सुरेश काशिदे , प्रबुद्ध परिवारचे संपादक संजय खाडे,साहित्यिक रुपाली वागरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा गायकवाड यांनी केले. यावेळी गौतम कदम, गुणवंत मिसलवाड, विनायक कामठेकर, अमोल शेळके, शेख मौला, जयवर्धन भोसीकर, विलास देवळे, उत्तम तिडके, अरविंद गोधणे, सुनील दुधमल यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!