बैल पोळ्यावर बंदी, बैलांना गोठ्याच्या बाहेर काढून एकत्रित जमवल्यास होणार कारवाई! लम्पीच्या पार्श्वभूमीवर आदेश, ग्रामसेवकांवर दिली मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर आदेश !!
छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी | विजय पाटील |दि १३/०९/२०२३छत्रपती संभाजी नगरप्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने सावधगीरीचे पाऊल उचलत बैल पोळ्यानिमित्त बैलांना...