हिमायतनगर शहरात गुड मॉर्निंग योगा परिवाराकडून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा….👉🏻करो योग, रहो निरोग चा. नागरिकांना संदेश…
शीर्षासन करताना.... हिमायतनगर प्रतिनिधी/- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय...