हिमायतनगर

येथे हिमायतनगर तालुक्यातील संपूर्ण बातम्या वाचायला मिळतील…. | Here you can read all the news from Himayatnagar taluka…. | Satyaprabha News |

ADVERTISEMENT
IMG 20240913 WA00461

आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या खा.राहुल गांधी विरुद्ध हिमायतनगर येथील भाजपा आक्रमक….👉🏻 त्यांच्या बेताल वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी कडून निषेध….

हिमायतनगर प्रतिनिधी/- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर भाष्य केलं आहे. अमेरिकेत बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आपले मत मांडताना असे...

image editor output image 474273508 1726203500839

हदगाव हिमायतनगर विधानसभेत वाहत आहेत नेतृत्व बदलाचे वारे

डॉ. वाकोडे यांच्या इंटरीचा कुणाला होणार फायदा आणि कुणाला तोटा ? यावेळेस ओबीसीचे मते निर्णायक ठरणार हिमायतनगर ता.प्र.नागेश शिंदे  दि.१३: ...

Picsart 24 09 09 19 59 29 573

हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या :-तालुकाध्यक्ष अभिषेक लूटे

👉🏻राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष अभिषेक लूटे यांची मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांच्याकडे मागणी …. हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील झालेल्या...

IMG 20240909 WA0018

नांदेड इन्नरव्हील क्लबच्या वतीने आदर्श शिक्षकांचा पुरस्कार व सन्मान सोहळा संपन्न…

नांदेड प्रतिनिधी/- ५ सप्टेंबर ह्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून नांदेड इन्नरव्हील क्लबच्या वतीने परिसरात कार्यरत असणार्या आदर्श शिक्षकांचा सत्कार जि.प.प्राथमिक...

IMG 20240909 160114

हदगाव हिमायतनगर तालुक्याला तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत करा :- डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांची मागणी.डॉ. रेखाताई चव्हाण यांनी तीन दिवसात 24 गावांना दिल्या भेटी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केली पिकांची पाहणी.

हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावरील सर्वच गावांमधील नदी नाल्याना पूर आल्याने...

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

नाराजीचे पडसाद आगामी विधानसभेत उमटणार….! हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिनांक 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ...

image editor output image 1060758918 1725291390929

पैनगंगा नदी पुराच्या वेढ्यात डोल्हारी परिसरात बाबळीच्या झाडावर १५ वानरे अडकली.

हिमायतनगर तालुक्यातील डोल्हारी जवळील घटना हिमायतनगर ता.प्र  नागेश शिंदे दि.२:तालुक्यातील पळसपूर ते डोल्हारी दरम्यान पैनगंगा नदी पुराच्या वेढ्यात बाबळीच्या झाडावर...

image editor output image 383624679 1725186496159

हिमायतनगर शहराला पावसाच्या पाण्याने घातला वेढ असंख्य गावचा हिमायतनगर शी संपर्क तुटला नदी नाल्यांना आला पुर

कोठा तांडा येथील अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान.तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळवून देण्याची मागणी. हिमायतनगर ता.प्र नागेश शिंदे...

image editor output image 809992251 1725112931459

हिमायतनगर येथे संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

नाभिक समाजाने व्यसनापासून दूर राहा :महावीर शेठ श्रीश्रीमाळ हिमायतनगर ता.प्र नागेश शिंदे दि.३१: शहरात महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखेच्या वतीने...

image editor output image445171612 1724861864331

भागवत कथा ऐकल्याने जीवनाचा उद्धार होतो भागवताचार्य वैष्णवीदीदी गोड सोनखेडकर

श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे भागवत कथेचे आयोजन हिमायतनगर ता. प्र  नागेश शिंदे दि.२८: शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट...

Page 7 of 31 1 6 7 8 31
ADVERTISEMENT

Instagram

    • Trending
    • Comments
    • Latest

    Recent News

    ADVERTISEMENT
    ‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज