वारंगटाकळीपर्यंत येणारी बस मंगरुळ पर्यंत सोडा अन्यथा काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन छेडणार तालुकाअध्यक्ष संतोष आंबेकर यांचा हदगाव आगार व्यवस्थापनाला इशारा
हिमायतनगरः मंगरुळ येथुन हिमायतनगर येथे शिकायला असलेल्या विद्यार्थीनींना तब्बल 4 किलोमीटर भर पावसात पायपीट करत शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे...