भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी गजानन तुप्तेवार तर हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी गजानन चायल यांची निवड
▪️गाव तेथे शाखा, घर तेथे भाजपा कार्यकर्ताचा संकल्प…
👉🏻भाजपा नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गजानन चायल यांचे प्रतिपादन …
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर पाटील यांनी दि 13 सप्टेंबर रोजी हिमायतनगर येथील...
Read moreDetails





















