नांदेड

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

सिईओ करनवाल व आयुक्त डोईफोडे स्वीप कक्षासाठी नोडल अधिकारी घोषित

नांदेड, दि. २२ :मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी व नांदेड महानगर व नांदेड ग्रामीण मध्ये मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे यासाठी...

Read more

अब्दुल गनी मदारसाब (किराणा वाले) यांचे निधन

नांदेड दि.२२: मुदखेड शहरातील गुजरी मोहल्ला (भीम नगर) येथील रहिवासी अब्दुल गनी मदारसाब (किराणा वाले) यांचे दि.२२ मार्च २०२४ रोजी...

Read more

स्वामित्वधनाच्या रक्कमा तात्काळ शासनखाती जमा करा : जिल्हाधिकारी

• विभागांनी लेखाशिर्ष 0853 वर जमा रकमा जमा कराव्यात नांदेड, दि. २२ :- जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांनी मंजूर विकास कामाच्या...

Read more

राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम आता रौप्य महोत्सवातमेंदूचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरलेल्यापंचविसाव्या आरोग्य शिबिरास २८ मार्च पासून प्रारंभ

नांदेड दि.२१: येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बीजे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल उडवाडिया फाउंडेशन, एनएच-एसआरसीसी...

Read more

आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सी-व्हिजिल ॲपवर तक्रार करा

नांदेड, दि. २१ : नांदेड लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन कोणाकडून होत असेल तर सामान्य जनता प्रशासनाचे कान व डोळे...

Read more

राजकीय पक्षांनी निवडणूक खर्चाच्या दरांबाबत शुक्रवारी सायंकाळपर्यंत हरकती सादर कराव्यात : जिल्हाधिकारी

खर्च, प्रचार, जाहिरात, पेड न्यूज व सोशल मीडिया संदर्भात बैठक नांदेड दि. २१ : निवडणूक काळामध्ये पेंडॉल पासून लाऊड स्पीकरपर्यंत,...

Read more

मुदखेड भिम नगर येथील भिम जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर

मुदखेड ता.प्र.दि.२१: भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुदखेड शहरातील भीम नगर येथील बौद्ध विहार...

Read more

अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या तालुका अध्यक्षपदी साहेबराव गागलवाड

नांदेड मुदखेड शेख जब्बार  प्रतिनिधी दि.२१ डाॅ.अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गागलवाड यांची मुदखेड येथील व्यापारी...

Read more

नांदेड व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्केकोणतेही नुकसान नाही ;सर्तक रहावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

नांदेड, दि. 22 :- नांदेड शहर व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून आज 21 मार्च 2024 रोजी सकाळी 6:08, 6.19 व 6:24...

Read more
Page 14 of 76 1 13 14 15 76
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News