फटाके न फोडता विकासाचे नारळ फोडून आमदार जवळगावकरानी केली विकास कामाची सुरवात..👉🏻हिमायतनगर शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन करत नागरिकांना दीपावलीच्या दिल्या शुभेच्छा….
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-शहरात आज दि 13 नोव्हेंबर रोजी सकाळी दीपावली निमित्त हदगाव हिमायतनगर तालुक्यातील लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर...
Read moreDetails



















