सर्जिकल ऑनकॉलाजिस्ट कर्करोग तज्ञ डॉ. सचिन मर्दा यांच्या प्रयत्नांना यश : एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा च्या रुग्णास जिवनदान
यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा येथे गंभीर अन्ननलिका कॅन्सरवर उपचार नांदेड दि.२:एसोफेजियल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणजेच अन्ननलिकेच्या कॅन्सरने ग्रस्त तत्कालीन वय ३५...