माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हजारोचा जन समुदाय भर पावसात हदगावात लोटला…
हजारो जन समुदायाच्या उपस्थितीत वाढदिवस कार्यक्रम संपन्न.. वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेऊन आष्टीकरानी सामाजिक बांधिलकी जपली... हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे...
Read moreDetails





















