सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आमदार बालाजी कल्याणकर आमदार हेमंत पाटील यांच्या घरासमोर अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन
आंदोलनाने तरोडा नाका ते मालेगाव रोड परीसर दणाणले नांदेड दि.२९ जून आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांसाठीचा दरवर्षीचा 30...