आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन व रक्तदान, नेत्ररोग तपासणी शिबिर आणि शिशु चालगृहात अन्नदान वाटप कार्यक्रम
नांदेड दि.२९: नांदेड नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष, लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या बाढदिवसानिमित्त दिनांक ३१/०५/२०२४ रोजी ह.भ.प. समाधान...
Read moreDetails





















