तुषार कांबळे ! हदगाव प्रतिनिधी !


हदगाव तालुक्यातील मोजे कवाणा येथील जिल्हा परिषद व सावित्रीबाई फुले आणि कवाणा ग्रामपंचायतिच्या वतीने मणाठा पोलिस स्टेशन चे दबंग पोलिस निरीक्षक विलास चवळी यांचा सत्कार करण्यात आला व गावातील गुन्हेगारी संदर्भात त्यांना निवेदन देऊन बंदोबस्त देण्याची मागणी केली, यावेळी मानाठा पोलिस स्टेशनचे विलास चवली आपल्या भाषणात मनाले की, शिक्षनाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आपल्याला जर काही सध्या करायचे असेल तर अभ्यास करा मी ही आपल्या सारखेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करून पोलिस निरीक्षक झालो.आपणही शिक्षण घेत असताना शिक्षण, धेय्य व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करा, आपले, आपल्या आई वडील व शाळेचे नाव उज्वल करा. येश हे नक्की मिळतेच.
नंतर गावातील गावगुंड व भुरकट चोरट्यांना ठणकावून सांगितले शाळा हे गावचे भूषण आहे जर कोणी शाळेत धिंगाणा, गोंधल फोडफोड करत असेल तरत्याची गय केली जाणार नाही.आम्ही त्यांना योग्य ते टॉनिक देऊ ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना योग्य ते इंजेक्शन देऊ.त्या नंतर पोलिस ठाण्याचे बित जमादार अशोक दाडे मानले की मी एका शिक्षकाचा मुलगा आहे माझ्या वडीलासोबत जाऊन शिक्षन घेतले ” शिक्षण हे वाघिणीचे दूध अह जो कोनि प्राशन करील तो गुर्गुरल्याशिवय राहणार नाही”. त्या नंतर विलास चवळी पोलिस निरीक्षक व अशोक दाडे बीट जमादार आणि गावकरी यांनी गावात फेरी काडून गावातील गावगुंडांना धमकी दिल्याचे दिसून येते त्या नंतर श्री संत नंदीमहाराज संस्थान कवाना येथे पोलिस निरीक्षक विलास चवळी व अशोक दाडे बीट जमादार यांचा हाताने नारळाचे झाड लावून समारोप करण्यात आला या वेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर सरपंच भिकाजी सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेतील काही टवाळ अशी सुचना साहेबांनी दिली कवाना ग्रामपंचायत ला भेट दिली व श्री संत नंदीमहाराज संस्थान परीसरात पोलीस निरीक्षक विलास चवळी साहेब व बिट जमादार दाढे साहेब यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आहे या वेळी सरपंच भिकाजीराव सुर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते गजानन अनंतवार कवानकर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दता चव्हाण मुख्याध्यापक राठोड सर सुफलकर सर ईंगळे सर राउतराव मॅडम कांबळे मॅडम शेख सर मेटकर सर सोनटक्के सर सरपे सर मारोतराव चेपुरवार पत्रकार तुषार कांबळे बाळु फुले बंडु महाराज नागोराव अंबोरे भारत कापसे सुनिल प्रधान नंदकुमार असोले विलास महाराज लखन आगरमोरे भारत पोटे पांडुरंग पोटे सुभाष अंबोरे मनोहर प्रधान व्यंकटराव चेपुरवार विठ्ठलराव चेपुरवार पांडुरंग पोतुलवार बाळु फुलमोगरे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन औटे सर यांनी केले.


## सत्याप्रभा न्यूज नांदेड ##