भा.ज.पा.चे डॉ. श्रीकांत पाटील यांच्यावर तेलंगणा निवडणुकीत मोठी जबाबदारी
👉🏻स्टेट वॉर रूम व जाहीरनामा बनवण्यात त्यांचे मोठं योगदान…..
महाराष्ट्र/हिंगोली लोकसभा प्रतिनिधी /- भारतात सध्या अनेक राज्यात विधानसभा निवडणुकीचा धुराळा बघायला मिळतोय. राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष आप आपल्या परीने...