हिमायतनगर शहरात ” डोअर टू डोअर “जाऊन भाजपाची सदस्य नोंदणी करा :- भाजपा संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे…👉🏻आगामी काळात संघटन पर्व 2025 ची सदस्य नोंदणी मोहीम अधिक व्यापक करा….
हिमायतनगर प्रतिनिधी/- आगामी जिल्हा परिषद,नगर पंचायत,ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र सह जिल्ह्यात सदस्य नोंदणी मोहीम अधिक व्यापक...