महाविकास आघाडी कडून उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रथमच आमदार जवळगावकरांनी घेतले रेणुका मातेचे दर्शन….👉🏻 हदगाव हिमायतनगर विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकू दे यासाठी रेणुका माता चरणी आमदार जवळगावकरांचे साकडे…
हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी मा विकास आघाडी कडून नुकताच विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी अर्ज...