• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Thursday, April 16, 2026
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
Home Top News

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात

Satyaprabha News by Satyaprabha News
15 April 2026
in Top News, राजकीय
Rohit Pawar Baramti Election
32
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

बारामती: बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी (Baramti Election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra pawar) निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावातून घोंगडी बैठकीच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या (Sunetra pawar) प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार, भगिनी सई पवार देखील उपस्थित होते. Rohit Pawar Baramti Election

यावेळी बोलताना आमदार रोहित पवारांनी म्हटलं की, आजपर्यंत प्रचार असेल तर तो साहेबांचा असायचा, दादांचा असायचा. मी लहान असताना मी अजित दादांच्या प्रचारासाठी सायकल रॅली काढली होती. दादांनी मला जिल्हा परिषदला तिकीट दिलं होतं. त्यावेळी दादा निर्णय घेत होते. मी इथून उभा राहिलो होतो. आज पवार साहेबांमुळे हा परिवार आहे, पण नंतरच्या काळात अनेक नेते आहेत, महाराष्ट्रात जे अजित दादांमुळे आहेत, आल्या आल्या अजित दादांच्या फोटोला हात जोडावे लागतील असं स्वप्नात वाटलं नव्हतं. आता आपला नेता पुन्हा दिसणार नाही. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी दादांचा मी फॅन होतो, ते माझे काका होते, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पवार साहेबांपासून अनेकांनी प्रयत्न केले. मोठ्या पक्षांनी उमेदवार दिला नाही. पण अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी उभा राहायला नको होतं, आपल्या गावातून एक सुद्धा मत अपक्ष उमेदवारांना होणार नाही याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा. सर्व ९९ टक्के मतदान सुनेत्रा पवारांना होईल यासाठी प्रयत्न करा. दादांकडे बघून मी प्रचारासाठी आलो आहे. जे बाहेरून आलेत त्यांना एक सुद्धा मत मिळाले नाही पाहिजे. बाकी काही गोष्टी आमच्या मनात आहेत. काही घटना घडल्या त्याची उत्तर अनुत्तरित आहेत. साडेनऊची वेळ होती, आज आपण लवकर आलो कदाचित ती दादांची स्टाईल असावी, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

मला काही अधिकारी सांगतात, आम्हाला आजही वाटत की, आज दादांचा फोन येईल आणि सांगतील आपल्याला तिथे भेट द्यायची आहे. जिल्हा परिषदेच्या प्रचाराला येताना ती घटना घडली. तुमच्या आमच्या मनात दादांचं नाव हे कायम स्वरुपी राहणार आहे,
बारामतीकरांना फार सांगायची गरज नाही, त्यांना काय करायचं हे माहित असतं, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं आहे.

अजित होत आहे दादांचे काम बारामतीकरांना माहिती आहे. दादा गेल्यानंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहे, सुनेत्रा पवार उभे आहेत. अजित दादांच्या कार्याकडे बघून शंभर टक्के मतदान प्रत्येक गावातून सुनेत्रा पवार यांना व्हावं ही विनंती मी करत आहे. बारामतीकरांना तुम्ही आदेश देऊ शकत नाही तुम्ही त्यांना विनंती करू शकता. इथे असणाऱ्या लोकांचं आभार परिवारावर प्रेम आहे. मी लोकांशी संवाद साधलेला आहे. हा प्रचार दौरा नसून मी लोकांच्या गाठीभेटी घेत आहे. मी रोहित पवार म्हणून नाही तर अजित दादांचा पुतण्या म्हणून आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून प्रचारात आलेलो आहे. पूर्वीच्या निवडणुका पाहिल्या तर महाराष्ट्राने बघितल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीला परिवार आम्ही सर्वजण एकत्रित फिरत होतो. तो जो काळ होता तो परिवारासाठी संयुक्तिक आणि चांगलं काळ होता. ज्या नंतर गोष्टी झाल्या त्या झाल्या. दादा गेल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारासाठी इथे यावं लागत आहे हे दुर्दैव आहे. या ठिकाणातून सुनेत्रा पवार यांना लीड कशी मिळेल यासाठी प्रत्येक व्यक्ती आपापल्या ठिकाणावरून प्रयत्न करत आहे.

सुनेत्रा काकी निवडून आल्यात आपल्या सर्वांच्या मनात माहीत आहे. दादांकडे बघून कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी फिरत असतो. शरद पवार हे फार मोठे देशाचे नेते आहेत. त्यांनी दोन गोष्टी महत्वाच्या दिलेल्या आहेत. एक गोष्ट म्हणजे दादांचा पक्ष आणि पवार साहेबांचा पक्ष हे जे दोन प्रमुख पक्ष आहेत या पक्षांना इथली लोकांची ताकद आहे. लोकसभा पण पाहिली आणि विधानसभा जर पाहिली तर प्लस मायनस झाले आहेत. सर्वात पहिला निर्णय शरद पवार यांच्या पक्षांनं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा घेतला. शेवटच्या दिवसापर्यंत काँग्रेस उमेदवारी मागे घेतील की नाही शक्यता होती. त्यांची मागणी होती अजित दादांच्या अपघाता संदर्भात एफआयआर झाला पाहिजे. कारवाई जलदगतीने झाली पाहिजे. शेवटी पवार साहेब, सुप्रियाताई आणि आमच्यासारख्या काही लोकांनी थोडे तर प्रयत्न केल्यामुळे काँग्रेसने सुद्धा माघार घेतली. आज प्रमुख पक्ष रिंगणात नाहीत आणि त्यामध्ये मोठा वाटा पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी या ठिकाणी सभा घेतली पाहिजे अशी कोणाची अपेक्षा नाही. परिवार म्हणून जे करायचं होतं ती त्यांची जबाबदारी शरद पवार साहेबांनी लोकशाही पद्धतीने पार पाडली अशी सामान्य लोकांची भावना आहे.

अजित दादांनी अनेक लोकांना राजकारणात येण्यासाठी मदत केलेली आहे, सामाजिक दृष्टिकोन ठेवून मदत केली आहे,व्यक्तिगत मदत केली आहे. या निवडणुकीत आमच्यासारखे लोक किंवा इतर लोकप्रचारात सहभाग घेत आहेत, ते अजितदादांनी केलेल्या मदतीमुळे दिलेल्या प्रेमामुळे दिलेल्या ताकतीमुळे. अजितदादांच्या प्रति असणारा आदर आणि प्रेम यासाठी लोक प्रचार करत आहेत. भावनिक नातं सोडलं तर मला असं वाटतं की दुसरा कुठलाही विषय नाही.

Tags: Baramati NewsMaharashtraMaharashtra NewsPolitical NewsRohit Pawar Baramti ElectionSatyaprabha News
Previous Post

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

Stay Connected

  • 327k Fans
  • 4.3k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • ठाकरेंची शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यामुळे मुलाकडेच पक्षाचं नेतृत्व जाणार. आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, हे होणारच होतं. -नितेश राणे, मंत्री आणि भाजप नेते #NileshRane #ShivsenaUBT #UddhavThackeray #adityathackeray #SatyaprabhaNews
  • आजचं राशिभविष्य... जाणून घ्या काय सांगते तुमची रास... #राशिभविष्य | Satyaprabha News
.
#RashiBhavishya #SatyaprabhaNews #RashiBhavishya2026 #ViralPost LatestNews
  • सारा तेंडुलकरचा असा ग्लॅमरस लूक तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल! 😍✨
तिचं सौंदर्य आणि स्टाईल पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पाहा हा विशेष व्हिडिओ फक्त
  • देवेंद्रजी, सरकारने बेफाम पद्धतीने खाण उद्योगाला
सवलती व परवाने दिले आहेत. हे खाण मालक बेबंद
पद्धतीने पर्यावरण, शेतकरी, सुपीक जमिनी, पाण्याच्या
स्रोतांचे नुकसान करत आहेत. : संजय राऊत#SatyaprabhaNews #sanjayraut #ShivsenaUBT #PoliticalNews
  • बिग बॉसचा मास्टरस्ट्रोक...रेवा बिग बॉसच्या घरातून बाहेर
.
#Reva #BiggBossMarathi #SatyaprabhaNews
  • निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले, हे घडवून आणण्यामागे कुणाचे ‘सौजन्य’ होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही, हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे. - रुपाली चाकणकर, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस #RupaliChakankar #NCP #maharashtra #AshokKharat #SatyaprabhaNews
  • पक्ष वेगळा, विचार वेगळे आणि कितीही मतभेद असले तरी जेव्हा प्रश्न नारीशक्तीचा असतो तेव्हा महिला एकत्र येतात. याच भावनेतून उबाठा गटाच्या, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाला किशोरी पेडणेकरांनी मिसकॉल देऊन पाठिंबा दिला. महिलांच्या सशक्तीकरणासाठी व्यक्त केलेला हा पाठिंबा नक्कीच स्वागतार्ह आहे. - चित्रा वाघ, आमदार, भाजप
.
#ChitraWagh #BJP #SatyaprabhaNews #KishoriPednekar #Shivsena
  • खरात प्रकरणात सत्ताधारी लोकांशी संबंधित अनेकांचे नाव समोर येत आहेत. त्यामुळे हेच लोकं अशोक खरातचं एन्काऊंटर करतील, अशी मला शंका आहे. - प्रणिती शिंदे, खासदार, काँग्रेस
#PranitiShinde #Congress #AshokKharat #Maharashtra #SatyaprabhaNews
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

10403
Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

Bigg Boss Marathi: ‘तुला जसं वागायचंय तसं वाग, मी काही सांगणार नाही’; पॅडी दादांचा सूरजवर संताप

8127
image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

6583
image editor output image 1532724002 1738158196682

दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाची आढावा बैठक संपन्न

1442
IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
Santosh Ambekar

संतोष आंबेकर यांची “मूकनायक नॅशनल ॲवॉर्ड-२०२६” साठी निवड

8 April 2026
image editor output image515943228 1775235491127

खंडाळा देवी येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक सोंगांचे आयोजन; उत्साहात साजरा झाला उत्सव

3 April 2026

Satyapabha News

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

IMG 20260408 WA0207

हदगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान…

9 April 2026
Himayatnagar News

हिमायतनगरात रक्ताचा सडा! राजकीय वैमनस्यातून भरबाजारात तलवारीने हल्ला; एकाचे आतडे बाहेर, ३ जण जखमी

8 April 2026
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2026 Satyaprabha News - Satyaprabha News by Satyaprabha News.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज