एसटीमधील सदावर्ते गटावर सभासदांचा गंभीर आरोप, 110 कोटींच्या ठेवी काढल्याचं सहकार आयुक्तांना पत्र
मुंबई | एसटी बँकेसंदर्भात #STBank सहकार आयुक्तांकडे एका सभासदानं गंभीर तक्रार केलीये. सदावर्ते पुरस्कृत संचालक मंडळानं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे बँक ...