अजित पवार यांचा मोठा निर्णय! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, आमदार, खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देणार
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार ...