Dharashiv News : धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभांवर पोलिसांची कारवाई, उशीरापर्यंत सभा सुरु ठेवल्याने आयोजकांवर गुन्हा दाखल
धाराशिव : रात्री 10 नंतर सभा आयोजित केल्याने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या सभांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. धाराशिवमध्ये ...