“पप्पा, तुमची स्वप्नंच माझं ध्येय”; राहुल गांधींकडून वडील राजीव गांधींना लडाखमध्ये 12470 फूट उंचीवर श्रद्धांजली अर्पण
आज देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची जयंती आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लडाखमधील ...