अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घुसून जाब विचारणार, राजू शेट्टींकडून शिंदे सरकारला इशारा, कारण…
जळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार सध्या जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव ...