• About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator
Wednesday, September 3, 2025
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
No Result
View All Result
Satyaprabha News
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • सरकारी योजना
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
Wednesday, September 3, 2025
No Result
View All Result
Satyaprabha News
No Result
View All Result
ADVERTISEMENT
Home Top News

महानगरपालिकेची कर वसुलीसाठी धडक कार्यवाही क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत तीन नळ, तीन ड्रेनेज खंडन करण्यात आली

Dinesh Yerekar by Dinesh Yerekar
18 January 2024
in Top News, नांदेड, महाराष्ट्र
image editor output image1536090039 1705585540963
33
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on X

नांदेड दि.१८: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड अंतर्गत विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ४० टक्के शास्ती माफी योजना लागु असुन. त्यानुसार जास्तीत जास्त मालमत्ता धारकांकडुन कर संकलन करुन वसुलीचे उद्दीष्टे १०० टक्के पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिलेले आहेत. त्यानुसार उपायुक्त (महसुल) डॉ.पंजाब खानसोळे यांनी सर्व क्षेत्रिय कार्यालयांना थकबाकीदार यांच्याकडुन कर वसुली करावी व कर भरण्यास नकार दिल्यास जप्तीची कार्यवाही करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

ADVERTISEMENT

आज दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी क्षेत्रीय कार्यालय शिवाजीनगर अंतर्गत मालमत्ता धारक क्र.१- ८-३२६ या मालमत्ता धारकांकडुन करापोटी मालमत्ता कराची रक्कम येणे बाकी होती. परंतु कराची रक्कम भरण्यासाठी असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधित मालमत्ता मालमत्ता धारकाची ड्रेनेज जोडणी बंद करण्यात आली असुन व मालमत्ता क्र.१-८-२५६ या मालमत्ता धारकांकडे मालमत्ता कर व पाणी कर थकबाकी असल्यामुळे संबंधिताचे नळ व ड्रेनेज जोडणी बंद करण्यात आले. व मालमत्ता क्र.१-८-३४५ या मालमत्ता धारकाची ड्रेनेज जोडणी बंद करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता क्र, १-३-३४४ या मालमत्ता धारकांने मालमत्ता कर व पाणी कर न भरल्याने संबधिताचे नळ जोडणी खंडीत करण्यात आले आहे. ही कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, यांच्या नियंत्रनाखाली कर निरीक्षक पुरुषोल्लम कमतगीकर, वसुली लिपिक विजय मोडके, व विशेष वसुली पथकातील कर्मचारी मयुर पारीख, विशाल राजभोज, राहुल पवार यांनी पार पाडली आहे.

तसेच क्षेत्रिय कार्यालय वजिराबाद अंतर्गत मालमत्ता क्र.३-४-१२५ मालमत्ता कर व पाणी कर रु.८४,३२७/-करापोटी मालमत्ता कराची रक्कम येणे बाकी होती. परंतु थकीत कराची रक्कम भरणा करण्यास संबधित मालमत्ता धारकाने असमर्थता दर्शविल्यामुळे संबंधिताची नळ जोडणी खंडीत करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव यांच्या नियंत्रनाखाली कार्यालय अधिक्षक गौतम कवडे, वसुली पर्यवेक्षक अझहर अली, वसुली लिपीक लखन कुंटे, व विषेश वसुली पथकातील कर्मचारी मिलिंद वाघमारे, शुभम कागडा, राहुल पाईकराव, अभिजित हिवरे यांनी संयुक्तपणे कार्यवाही केली.

महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्तेचा चालु व थकीत कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे व जप्तीसारखी अप्रिय घटना टाळावी, असे आवाहन उपायुक्त (महसुल) डॉ.पंजाब खानसोळे यांनी केले आहे.

#सत्यप्रभा न्युज #नांदेड

ADVERTISEMENT
Previous Post

सिंगल युज प्लॉस्टिक कॅरीबॅग वापर करणा-या विरुध्द मनपाची दंडात्मक कार्यवाही.

Next Post

हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय मान्यतेनुसार लातूर येथे बदली..
👉🏻 हिमायतनगर तालुक्यातील गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले पो. नि. बि.डी.भुसनुर सह चौधरी, जाधव यांची बदली..

Related Posts

image editor output image 1630398439 1756790345576
Top News

झोपडपट्टीत ‘सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा’ उपक्रम

2 September 2025
241
Manoj Jarange News
Top News

मनोज जरांगेंचा मोठा विजय, राज्य सरकारला महत्वाचे निर्देश

1 September 2025
228
Manoj Jarange Patil
Top News

40-50 पोलीस आमच्यात शिरले, आमच्याच गाड्या अडवतात; जरांगे भडकले

31 August 2025
215
राज्यस्तरीय “प्रेरणादीप पुरस्कार २०२५” साठी संतोष आंबेकर यांची निवड
Top News

राज्यस्तरीय “प्रेरणादीप पुरस्कार २०२५” साठी संतोष आंबेकर यांची निवड

31 August 2025
298
image editor output image2064076258 1756558747951
Top News

पालकमंत्र्याचा नांदेड शहरासह जिल्ह्यातील नुकसानीचा पाहणी दौरा

30 August 2025
215
image editor output image2038217670 1756542409272
Top News

बेटमोगरा शिवार मध्ये अडकलेल्या व्यक्तीला रात्री 11 वाजता काढलेसुखरूप बाहेर

30 August 2025
216
Next Post
IMG 20230926 WA0077

हिमायतनगर येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांची प्रशासकीय मान्यतेनुसार लातूर येथे बदली..
👉🏻 हिमायतनगर तालुक्यातील गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले पो. नि. बि.डी.भुसनुर सह चौधरी, जाधव यांची बदली..

image editor output image415452047 1705593552086

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रमाद्वारे मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

  • 327k Fans
  • 1.7k Followers
  • 1.2k Subscribers
ADVERTISEMENT

Instagram

  • मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे निर्देशच आंदोलकांना दिले आहेत.
.
#ManojJarangePatil #MarathaReservation #SatyaprabhaNews  #AzadMaidanProtest #DevendraFadnavis #MaharashtraGovernment #BJPMaharashtra #MarathaAndolan #MarathaArakshan  #MumbaiProtest
  • पुणे दि.२ सप्टेंबर : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर एस.पी. कॉलेजचे विद्यार्थी सोहन निकम आणि केतन शिंदे यांनी "Cyber Shiksha for Cyber Suraksha" या उपक्रमांतर्गत जनता वसाहतीत सायबर सुरक्षा जनजागृती सत्र आयोजित केले. या उपक्रमाला क्विक हील फाउंडेशनचे सहकार्य लाभले. सत्रामध्ये नागरिकांना दैनंदिन जीवनात मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा सुरक्षित वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. फसवे कॉल, फिशिंग मेसेजेस, बोगस लिंक व बँकिंग फसवणुकीपासून कसे सावध राहावे याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले गेले....https://www.satyaprabhanews.com/slut/10509/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • मनोज जरांगेंचा मोठा विजय, राज्य सरकारला महत्वाचे निर्देश
.
#manojjarangepatil #SastyaprabhaNews #MarathaArakshan #GunaratnaSadavarte #BombayHighCourt #LegalNews #MaharashtraPolitics #MarathaReservation #BreakingNews #IndianLaw #Protest #CourtCasehttps://www.satyaprabhanews.com/manoj-jarangencha-motha-vijay-state-government-importance-instructions/10504/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते हे मुंबई हायकोर्टात गेले आहेत. त्यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी जरांगे पाटील यांनी आंदोलासाठी दिलेल्या हमी पत्राचे उल्लंघन केल्याचे सांगितले. दरम्यान हायकोर्टाने मोठा निर्णय घेत म्हटले की, मुंबईबाहेरून आता आंदोलकांना येऊ देऊ नका. त्यांना ठाण्यातच थांबवा.#ManojJarangePatil #MarathaReservation #MarathaReservation #SatyaprabhaNews #GunratnaSadavarte #MumbaiHighCourt #MaharashtraPolitics #ReservationDebate #MarathaAndolan #SocialJustice #BreakingNews(Manoj Jarange Patil, Maratha Reservaion, Satyaprabha News, Gunratna Sadavarte, Mumbai Highcourt, Maratha)
  • शिल्पा ठाकरे यांचा हा LOOK तुम्हाला कसा वाटला? | Shilpaa Thakre | Satyaprabha News |.
#ShilpaThakre #MarathiActress #DesiLook #TraditionalLook
#MarathiMulgi #NathStyle #SareeLove #CelebrityLook #SatyaprabhaNews #SatyaprabhaUpdates #CelebrityCorner #SatyaprabhaExclusive #MarathiCelebrityNews #TrendingInMarathi
  • 40-50 पोलीस आमच्यात शिरले, आमच्याच गाड्या अडवतात; जरांगे भडकले
.
#ManojJarange #ManojJarangePatil #NileshRane #NarayanRane #MumbaiNews #MarathaReservation #SatyaprabhaNewshttps://www.satyaprabhanews.com/40-50-police-common-shirle-aamchayach-gadya-advatat-jarang-bhadkale/10499/?utm_source=instagram-business&utm_medium=jetpack_social
  • संजय राऊतांच्या विधानावर तुम्हाला काय वाटतं ? कमेंटमध्ये सांगा...#SanjayRaut #ShivsenaUBT #SatyaprabhaNews #MarathaReservation #Article370 #AmitShah #MaharashtraPolitics #MarathaAndolan #ReservationIssue #BreakingNews #PoliticalDebate #LatestUpdate(Amit Shah, Sanjay Raut, Maratha Reservation, Satyaprabha News, Article 370, Maharashtra Politics, Maratha Andolan)
  • उद्यापासून आणखी कडक उपोषण करणार, पाणी घेणंही बंद करणार. - मनोज जरांगे पाटील
.
#Marathinews #SatyaprabhaNews #manojjarangepatil #Marathinews  #marathareservation
  • Trending
  • Comments
  • Latest
महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

महात्मा बसवेश्वर व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजना !

5 January 2024
आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

आमदार जवळगावकर यांच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज एकवटला…; आमदार जवळगावकर यांनी भारुड यांच्या समर्थनात दिलेल्या पत्राच्या विरोधात आदिवासी कोळी महादेव समाज नाराज….!

4 September 2024
IMG 20230904 190243

हिमायतनगर शहरातील अष्टविनायक मोबाईल शॉपीच्या चोरीतील आपोरीला पोलिसांनी केले जेरबंद…

4 September 2023
Website Thumbnail

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती – समता, न्याय आणि मानवतेचा उत्सव

13 April 2025
image editor output image 911369340 1725029782316

लेकीच्या वाढदिवसानिमित्त वडिलांचे रक्तदान..!

image editor output image 1409008536 1708193481421

जर बोलावलेच नाही तर बिन बुलाये मेहमान कसे जाणार?- खासदार भावना गवळी

Breaking News : 'लोकशाही मराठी' चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

Breaking News : ‘लोकशाही मराठी’ चॅनल 30 दिवसांसाठी बंद, माहिती-प्रसारण मंत्रालयाने परवाना केला निलंबित

सामुदायीक प्रयत्‍नातून यश मिळविता येते मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल

image editor output image 1630398439 1756790345576

झोपडपट्टीत ‘सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा’ उपक्रम

2 September 2025
Manoj Jarange News

मनोज जरांगेंचा मोठा विजय, राज्य सरकारला महत्वाचे निर्देश

1 September 2025
Manoj Jarange Patil

40-50 पोलीस आमच्यात शिरले, आमच्याच गाड्या अडवतात; जरांगे भडकले

31 August 2025
राज्यस्तरीय “प्रेरणादीप पुरस्कार २०२५” साठी संतोष आंबेकर यांची निवड

राज्यस्तरीय “प्रेरणादीप पुरस्कार २०२५” साठी संतोष आंबेकर यांची निवड

31 August 2025

Recent News

image editor output image 1630398439 1756790345576

झोपडपट्टीत ‘सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा’ उपक्रम

2 September 2025
241
Manoj Jarange News

मनोज जरांगेंचा मोठा विजय, राज्य सरकारला महत्वाचे निर्देश

1 September 2025
228
Manoj Jarange Patil

40-50 पोलीस आमच्यात शिरले, आमच्याच गाड्या अडवतात; जरांगे भडकले

31 August 2025
215
राज्यस्तरीय “प्रेरणादीप पुरस्कार २०२५” साठी संतोष आंबेकर यांची निवड

राज्यस्तरीय “प्रेरणादीप पुरस्कार २०२५” साठी संतोष आंबेकर यांची निवड

31 August 2025
298
ADVERTISEMENT

Satyapabha News…

Satyaprabha News

आम्ही राष्ट्रीय, राज्यस्तरीय, स्थानिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींवर विशेष लक्ष केंद्रित करतो. आमच्या टीमचे ध्येय म्हणजे “बातमीपेक्षा सत्य महत्त्वाचे!” “सारथी सत्याचा… आवाज लोकशाहीचा…

Web Stories

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ!
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज
Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज

Follow Us

Recent News

image editor output image 1630398439 1756790345576

झोपडपट्टीत ‘सायबर शिक्षणासाठी सायबर सुरक्षा’ उपक्रम

2 September 2025
Manoj Jarange News

मनोज जरांगेंचा मोठा विजय, राज्य सरकारला महत्वाचे निर्देश

1 September 2025
  • About Us
  • Privacy & Policy
  • Contact Us
  • Hike Percentage Calculator
  • PPF Calculator
  • Age Calculator

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • औरंगाबाद
    • नांदेड
    • लातूर
    • भोकर
    • हिमायतनगर
    • हदगाव
    • किनवट
  • देश-विदेश
  • राजकीय
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • लाइफस्टाइल
  • वेबस्टोरी
  • विशेष लेख
  • गॅजेट टूल्स
    • गॅजेट न्यूज
    • Age Calculator
    • Mutual Fund Calculator
    • PPF Calculator
    • Home Loan EMI Calculator
    • Hike Percentage Calculator
    • Retirement Planning Calculator
    • Marathi Date Converter
  • सरकारी योजना
  • Contact Us

© 2023 Satyaprabha News - Satyaprabha News Media Managments SatyaprabhaNews.

‘मंगलाष्टका रिटर्न्स’मधून २३ मे रोजी उलगडणार सुलट प्रेमाची उलट गोष्ट! Welcome to the Ultimate Shopper’s Paradise! जगातील टॉप ७ शॉपिंग सिटीज जाणून घ्या, जिथे शॉपिंग म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे! Manasi Naik Hot Photoshoot | मनसी नाईकच्या ग्लॅमरस अंदाजाने सोशल मीडियावर धुमाकूळ! Laxmi Raai | ‘धोनीसोबत नातं म्हणजे आयुष्याला लागलेला डाग’ Urvashi Rautela : ग्रीन वेल्वेट गाऊनमध्ये उर्वशी रौतेलाचा स्टायलिश अंदाज