डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावीजिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी यांचे आवाहन
नांदेड दि.१४ :डेंगी ताप विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या...
Read moreDetails





















